Saturday, December 06, 2025 12:06:11 PM
सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
Jai Maharashtra News
2025-12-05 14:12:23
ऋतुराज व विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 359 धावा उभ्या केल्या.
Avantika Sanjay Parab
2025-12-04 07:12:03
रायपूरचे पिच वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानले जाते. दोन्ही संघ संभाव्य बदलांसह आज चुरशीच्या लढतीसाठी सज्ज आहेत.
Akshaykumar Bankar
2025-12-03 10:59:34
आंतरराष्ट्रीय टी-20 मधील निवृत्ती जाहीर केल्यानंतरही तो पुन्हा या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असल्याचे रोहितने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवल्याचे वृत्त आहे.
2025-12-02 20:21:36
क्रिकेटच्या विश्वात महिलांचे प्रदर्शन जरी मैदानावर गाजत असले तरी, आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोष्टीही चर्चेत येत आहेत. आता दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूचं नाव देखील जोडल गेल आहे.
2025-12-02 17:35:28
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत भारताने 17 धावांनी रोमांचक विजय मिळवला. विराट-रोहितची फलंदाजी आणि कुलदीपच्या दोन निर्णायक विकेट्समुळे टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
2025-12-01 06:36:41
भारतीय फलंदाजांनी संपूर्ण मालिकेत अत्यंत खराब प्रदर्शन केल्याने चाहत्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे.
2025-11-27 17:14:12
दक्षिण आफ्रिकेने 408 धावांनी विजय मिळवत भारताचा कसोटी इतिहासातील धावांनी सर्वात मोठा पराभव नोंदवला. या धक्कादायक पराभवात भारतीय संघातील पाच खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी करत मोठी निराशा दिली.
2025-11-26 14:54:43
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 89.20 स्तरावर वाढला असून शेअरबाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी तेजी दिसली आहे.
2025-11-26 14:35:22
दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत भारताला 408 धावांनी हरवत 25 वर्षांनंतर भारतात ऐतिहासिक मालिका जिंकली. भारतीय संघ दोन्ही डावांत सपशेल कोसळला आणि 2-0 ने मालिका गमावली.
2025-11-26 13:35:21
विकास कोहलीच्या उपरोधिक पोस्टने वाद पेटला आहे. भारत पराभवाच्या उंबरठ्यावर उभा असताना गंभीरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
2025-11-26 10:38:02
जॅन्सेनने 19.5 षटकांत 48 धावा देत 6 भारतीय फलंदाजांना बाद केले, ज्यामुळे भारतीय डाव अत्यंत दुर्बल झाला.
2025-11-24 16:27:29
गुवाहाटी येथे चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी निवड समितीने बैठक घेऊन निर्णय घेतला. या बैठकीत केएल राहुलला वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.
2025-11-23 17:28:53
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी औपचारिक स्वागत करत विशेष आदरातिथ्य दाखवले.
2025-11-22 15:21:45
2020 मधील गलवान व्हॅली संघर्षानंतर चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा निलंबित करण्यात आला होता. आता, कोणतीही औपचारिक घोषणा न करता ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
2025-11-21 18:29:01
या सामन्यात काही नियम अशा पद्धतीने बदलले आहेत की, जागतिक कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे.
2025-11-21 17:03:54
केरळ सरकारसह विविध याचिकाकर्त्यांनी SIR प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली.
2025-11-21 14:53:47
आधीच 0-1 ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत मालिका वाचवण्याच्या आशेने उतरणार असताना, कर्णधार शुभमन गिल अनपेक्षितपणे या सामन्यातून बाहेर झाला आहे.
2025-11-21 12:48:03
पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून e-KYC ची अंतिम मुदत वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे. चुकीचा लाभ घेतलेल्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.
2025-11-21 09:07:07
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या 20व्या G-20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
2025-11-21 08:03:29
दिन
घन्टा
मिनेट