केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि कार्यपद्धतीवर आधीच विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला असताना, आता सर्वोच्च न्यायालयानेही आयोगाला मोठा झटका दिला आहे.