या दुर्देवी घटनेत प्राण गमावलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या मोठी असून, संपूर्ण मंडईत मृतदेहांचा खच पडल्याचे अत्यंत विषण्ण करणारे चित्र पाहायला मिळाले.