Saturday, December 06, 2025 01:55:43 AM
अधिकाऱ्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मंदिरात प्रवेश करण्यास भाग पाडल्याने त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे (Religious Freedom) उल्लंघन झाले आहे. मात्र..
Amrita Joshi
2025-11-25 13:27:15
आगामी निवडणुकांवर निर्णायक प्रभाव टाकणाऱ्या ओबीसी आरक्षणावरील याचिकेची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.
Jai Maharashtra News
2025-11-25 12:48:44
पक्षविरोधी विधानं, दिशाभूल करणारी वक्तव्ये आणि संघटनात्मक शिष्टाचार भंग केल्याच्या आरोपांवर ही कठोर कारवाई केल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
Akshaykumar Bankar
2025-11-25 09:02:40
2024 मध्ये इराणने भारतीयांसाठी व्हिसा सूट लागू केली होती. मात्र आता हा लाभ संपुष्टात आला असून भारतातील सामान्य पासपोर्टधारक नागरिकांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसा आवश्यक असणार आहे.
2025-11-18 19:02:24
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने यूएसए क्रिकेट बोर्डाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-09-24 14:26:39
नागेश्वरन यांनी म्हटलं आहे की, 'मूळ 25 टक्के परस्पर शुल्क आणि त्यावर लादलेला 25 टक्के दंडात्मक कर हे दोन्ही अपेक्षित नव्हते.'
2025-09-18 15:39:10
अमेरिकेत लोकप्रिय लेट-नाईट होस्ट जिमी किमेल यांचा शो चार्ली कर्क यांच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एबीसी वाहिनीने अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे.
2025-09-18 11:02:38
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झालीय. NH-2 पुन्हा सुरू झाला आणि SOO करारानुसार अनेक चर्चा पुढे सरकल्या आहेत. राज्यात स्थिरता, शांततेच्या दिशेने अनेक बाबी घडून येत आहेत.
2025-09-05 12:56:17
बीआरएसने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कविता यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असल्याने पक्षाध्यक्ष केसीआर यांनी हा निर्णय घेतला.
2025-09-02 14:59:41
ठाण्यात 15 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त पोलिसांना दणका देण्याचे काम करण्यात आले आहे. पोक्सोचा आरोपी ताब्यातून पळून गेल्याने सहा पोलिसांना निलंबित केले.
Apeksha Bhandare
2025-08-09 13:00:11
दिल्ली महापालिका (MCD) कडून एकूण 110 प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली, ज्यात 11 कुस्तीपटूंचे प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
2025-08-07 21:39:56
35 वर्षांनंतर PSI गफार पठाण यांचे तडवी जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड; सेवा निलंबन, वेतनवसुली व गुन्हा दाखल करण्याचे आदेश; समितीने गंभीर त्रुटी उघड केल्या.
2025-07-30 12:31:53
या घटनेमुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुपारी 12 वाजता दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंत कोसळली. जावेद अझीझ खान असं या मृत कामगाराचं नाव आहे.
2025-07-17 17:12:47
पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद; सुरक्षा व दुरुस्ती कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय. प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा फटका बसतोय.
Avantika parab
2025-07-17 15:24:41
नाना पटोले जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले आणि आक्रमकपणे बोलले. त्यामुळे नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले.
2025-07-01 14:40:19
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरमध्ये 1.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज सापडल्याने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे.
Ishwari Kuge
2025-06-25 20:55:45
संजय राऊतांनी नाशिकची दुर्दशा, पाणी, कचरा, बेरोजगारीवर मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. कुंभमेळ्यातच लक्ष, इतरवेळी दुर्लक्ष, शिवसेना सतत संघर्षात राहील.
Avantika Parab
2025-06-02 15:27:49
जामखेडमध्ये लघुशंका करण्यावर वाद झाला, त्यानंतर अज्ञात तीन लोकांनी चारचाकीतून गोळीबार केला. एक युवक जखमी, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
2025-06-02 13:13:11
मुंबई विद्यापीठाने नियमबाह्य प्राचार्य-प्राध्यापक नेमणूक प्रकरणी 40 महाविद्यालयांना नोटीस पाठवली असून प्रत्येकी ₹1 लाख दंड आणि प्रवेशबंदीचा इशारा दिला आहे.
2025-06-02 12:26:53
नाशिकमध्ये आरोपींसोबत चौघा पोलिसांनी पार्टी केल्याची घटना समोर आली. पोलीस आयुक्तांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून दोषी पोलिसांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
2025-05-18 09:37:09
दिन
घन्टा
मिनेट