Sunday, May 10, 2026 08:25:36 PM
प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या पेचामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या निवडणुकांबाबत उद्या, 11 मे रोजी होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
Jai Maharashtra News
2026-05-10 19:24:36
एकीकडे शरद पवार गट बारामती निवडणुकीतून माघार घेत असताना, दुसरीकडे काँग्रेसने मात्र आपली निवडणुकीत उतरण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.
Amrita Joshi
2026-04-04 13:35:38
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी होऊन अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-04 13:26:33
या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजपकडे चारही पदे जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.
2026-04-04 12:52:36
'भाजपने चर्चेपासून आम्हाला दूर ठेवून आमचा विश्वासघात केला आणि केसानं गळा कापला,' अशा तिखट शब्दांत शिवसेना नेत्याने आपली नाराजी व्यक्त केली.
2026-03-18 19:17:28
जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकला असून अध्यक्षांसह उपाध्यक्षपदीदेखील भाजपचा उमेदवार विराजमान झाला आहे.
2026-03-18 15:50:00
'राहुल रमेश वाघ विरुद्ध केंद्र व राज्य सरकार' या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
2026-02-23 16:29:17
पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडली.
Rashmi Mane
2026-02-09 21:47:37
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद सर्वाधिक चर्चेत राहिली.
2026-02-09 18:57:27
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-02-09 18:28:03
निकालांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "जिल्ह्यात महायुतीला हरवण्याची ताकद ना उद्धवसेनेत आहे ना महाविकास आघाडीत. मात्र, आपल्याच घरातील काही..."
2026-02-09 16:33:11
56 विभाग आणि 9 पंचायत समित्यांच्या लढतीत त्यांच्या विजयामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2026-02-09 13:02:38
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत प्राप्त कलांनुसार भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे.
2026-02-09 12:33:35
सुरुवातीच्या कलानुसार, उत्तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (दोन्ही गट एकत्र) जोरदार मुसंडी मारली असून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
2026-02-09 12:31:52
पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गजांच्या वारसांनी बाजी मारली आहे.
Shamal Sawant
2026-02-09 12:29:38
मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, टप्याटप्याने येणाऱ्या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
2026-02-09 11:38:38
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून 50 आणि 100 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.
2026-02-09 11:23:24
सोलापूरमध्ये जिल्हा परिषद मतमोजणीदरम्यान स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएमसह वाहन बाहेर नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
2026-02-09 11:10:56
यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
2026-02-09 07:19:00
फिटमेंट फॅक्टरसह वेतन रचनेवर कर्मचाऱ्यांची मते मागवण्यात आली आहेत.
2026-02-08 07:15:47
दिन
घन्टा
मिनेट