Monday, February 10, 2025 12:32:12 PM
मोदींच्या नेतृत्वात केंद्रात रालोआचे सरकार स्थापन झाले आहे. पण २०१४ आणि २०१९ प्रमाणेच मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदींचाच प्रभाव दिसत आहे.
Rohan Juvekar
2024-06-10 21:46:20
मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात ७२ जणांच्या मंत्रिमंडळाने झाली. यामुळे हे मोदींचे आतापर्यंतचे सर्वात मोठे मंत्रिमंडळ ठरले आहे.
2024-06-09 23:24:44
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे पद मिळणार नसल्यास सध्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही पण रालोआसोबत आहोत आणि राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे.
2024-06-09 17:58:49
मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिलांचा मंत्री म्हणून समावेश होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
2024-06-09 16:01:52
मोदींच्या शपथविधीला निवडक विदेशी पाहुणे आणि देशातले मान्यवर उपस्थित असतील.
2024-06-09 15:34:25
प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे या दोघांपैकी कोणाला संधी द्यावी हा पेच राष्ट्रवादीपुढे निर्माण झाला आहे. यामुळे भाजपाने अजित पवारांना तोडगा काढा आणि कळवा असा निरोप पाठवला आहे.
2024-06-09 15:20:05
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांना संधी मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
2024-06-09 15:11:54
मंत्रिमंडळ स्थापन करताना रालोआत समतोल राखण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आहे.
2024-06-09 14:13:51
दिन
घन्टा
मिनेट