Wednesday, April 30, 2025 06:20:32 AM
20
उन्हाळ्यात चहा टाळल्यास डिहायड्रेशनपासून संरक्षण मिळते आणि पचनतंत्र सुधारते. नैसर्गिक पेयांमुळे शरीर थंड राहते व ऊर्जा टिकते.
Tuesday, April 29 2025 07:04:01 PM
पालघरमध्ये मुलगी जन्माला आल्याने आईनेच आपल्या दोन दिवसांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेमुळे ही अमानुष घटना घडली.
Tuesday, April 29 2025 06:10:02 PM
महाराष्ट्र देशातील पहिले स्वतंत्र शिप बिल्डिंग धोरण जाहीर करणारे राज्य ठरले असून, 2030 पर्यंत 6600 कोटी गुंतवणूक व 40,000 रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Tuesday, April 29 2025 04:52:18 PM
दोडामार्गच्या साटेली भेडशीतील अनधिकृत मदरशात दोन तलवारी सापडल्याने खळबळ; दोघांना अटक, 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
Tuesday, April 29 2025 03:44:04 PM
29 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत विविध सणांमुळे देशातील अनेक राज्यांत बँका बंद राहणार आहेत. सुट्ट्या राज्यानुसार वेगळ्या असून ग्राहकांनी स्थानिक तपशील पाहावेत.
Tuesday, April 29 2025 02:25:45 PM
अक्षय तृतीया 2025 मध्ये 30 एप्रिल रोजी साजरी होणार असून, यंदा महाराष्ट्रात सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांसाठी खरेदीची उत्तम संधी आहे.
Tuesday, April 29 2025 01:34:35 PM
अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होणार असून सकाळी 6 ते 12 हा सर्वोत्तम पूजा मुहूर्त आहे.
Tuesday, April 29 2025 01:20:13 PM
वाळूज, संभाजीनगर येथे उसन्या पैशाच्या वादातून किराणा दुकानदार व दोन मुलांचे अपहरण, मुलीवर बलात्काराची धमकी; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सात आरोपींवर गुन्हा दाखल.
Tuesday, April 29 2025 12:01:35 PM
पहलगामजवळील बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याचा जळगावच्या दोन महिला पर्यटकांनी थरारक अनुभव घेतला; जीव वाचवण्यासाठी लाकडी शेडमागे लपावे लागले.
Monday, April 28 2025 06:01:15 PM
उन्हाळ्यात लू आणि हीट एक्सॉशन यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे. योग्य वेळी उपचार न केल्यास हीट एक्सॉशनचे रूपांतर घातक हीट स्ट्रोकमध्ये होऊ शकते.
Monday, April 28 2025 05:30:20 PM
भारत आणि फ्रान्स यांच्यात 26 राफेल मरीन विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार, भारतीय नौदलाची ताकद वाढणार.
Monday, April 28 2025 04:23:23 PM
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने चीनकडे पाठिंबा मागितला. चीनने संयम आणि निष्पक्ष चौकशीची आवश्यकता सांगितली.
Monday, April 28 2025 03:31:12 PM
OnePlus ने भारतात 13s मॉडेलचा टीझर सादर केला; दोन नवे रंग, दमदार Snapdragon 8 Elite प्रोसेसर.
Monday, April 28 2025 02:57:18 PM
यवतमाळातील 35 शेतकऱ्यांची मका बियाण्याच्या फसवणुकीमुळे मोठी आर्थिक हानी; आयुषी ऍग्रोटेकवर आरोप.
Monday, April 28 2025 12:50:34 PM
संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ट्रू बीम यंत्रणेचा शुभारंभ; मराठवाड्याला आरोग्यसेवेचा दिलासा.
Sunday, April 27 2025 06:11:09 PM
पहलगाम हल्ल्यात मृत पर्यटकांना शहीद दर्जा आणि कुटुंबीयांना नोकरी द्यावी, विनायक राऊत यांची मागणी.
Sunday, April 27 2025 05:19:03 PM
अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी दिलासा.
Sunday, April 27 2025 04:15:05 PM
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी अरबी समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले, देशाच्या सागरी सुरक्षा रक्षणाची क्षमता दर्शवली.
Sunday, April 27 2025 03:15:06 PM
विक्रोळीमध्ये 13 बांग्लादेशी फेरीवाल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा आधारकार्ड आणि पत्ता संशयास्पद आढळला.
Sunday, April 27 2025 02:23:18 PM
जळगाव चोपड्यात प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याने मुलीची गोळीबार करून हत्या केली; जावई गंभीर जखमी, शहरात खळबळ.
Sunday, April 27 2025 01:17:08 PM
दिन
घन्टा
मिनेट