Friday, March 21, 2025 11:16:28 PM
20
तपासणीनंतर गायीला रेबीजची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले. परंतु, सीमा नावाच्या महिलेला लसीकरण करण्यात आले नाही.
Friday, March 21 2025 10:26:53 PM
या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बँकेच्या तक्रार समितीने याचिकाकर्त्याचे कथित वर्तन लैंगिक छळासारखे आहे की नाही याचा विचार केला नाही.
Friday, March 21 2025 10:02:00 PM
ट्यूलिप गार्डनचे सहाय्यक फ्लोरिकल्चर ऑफिसर आसिफ अहमद यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला 26 मार्च रोजी हे गार्डन जनतेसाठी खुले करतील.
Friday, March 21 2025 08:19:24 PM
एका कुत्र्यांच्या शौकीन व्यक्तीने जगातील सर्वात महागडा पाळीव कुत्रा खरेदी केला. हा कुत्रा इतका महाग आहे की, तुम्ही या किंमतीत अनेक बंगले खरेदी करू शकता किंवा एखादा मोठा उद्योग सुरू करू शकता.
Friday, March 21 2025 06:50:03 PM
या विक्रीने अमृता शेरगिलचा जुना विक्रम मोडला आहे. या पेंटिंगमध्ये असे काय खास आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर जाणून घेऊयात...
Friday, March 21 2025 06:14:28 PM
अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवादी आव्हान, अंमली पदार्थांचे व्यसन आणि ईशान्येकडील समस्यांना तोंड देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा केली.
Friday, March 21 2025 05:09:12 PM
या सायबर फसवणुकीला 'व्हेपर ऑपरेशन असे नाव देण्यात आले, जे 2024 च्या सुरुवातीला आयएएस थ्रेट लॅबने शोधून काढले. सुरुवातीला, 180 अॅप्स ओळखले गेले, जे 20 कोटींहून अधिक बनावट जाहिरात विनंत्या पाठवत होते.
Friday, March 21 2025 04:08:26 PM
सुषमा अंधारे यांनी आज ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला चित्रा वाघ यांनी जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असं उत्तर दिलं आहे. हे वाकयुद्ध जोरात रंगलं आहे.
Friday, March 21 2025 03:50:46 PM
केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.
Friday, March 21 2025 03:49:31 PM
या डिजिटल कॅमेऱ्याचा झूम इतका जास्त आहे की, तुम्हाला या कॅमेऱ्याद्वारे दूरवरचे ग्रह आणि आकाशगंगा देखील पाहता येते. या डिजिटल कॅमेराला लार्ज सिनोप्टिक सर्व्हे टेलिस्कोप (LSST) असेही म्हणतात.
Friday, March 21 2025 03:07:10 PM
कंपनीच्या खाजगी वाहनाला आग लागली तेव्हा कर्मचारीही त्यात प्रवास करत होते. मिनीबसला लागलेल्या आगीमुळे एका खाजगी कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
Friday, March 21 2025 02:37:50 PM
नागपूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे.
Friday, March 21 2025 02:01:55 PM
फसवणूक करणाऱ्यांपैकी एकाने महिलेकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःला 'CBI अधिकारी' म्हणून ओळख करून दिली होती. 26 डिसेंबर 2024 ते यावर्षी 3 मार्च दरम्यान झालेल्या या गुन्ह्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली.
Thursday, March 20 2025 09:05:50 PM
सुनीता विल्यम्सच्या वहिनी फाल्गुनी पंड्या यांनी म्हटलं आहे की, सुनीता यांनी अंतराळ स्थानकावरून प्रयागराज महाकुंभाचे फोटो पाठवले होते.
Thursday, March 20 2025 08:23:38 PM
Chhaava OTT Release Date : बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
Thursday, March 20 2025 07:47:51 PM
ऑपरेशनसाठी त्याने मेडिकल स्टोअरमधून सुन्न करणारे इंजेक्शन, ब्लेड आणि इतर वस्तू आणल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याने पोटावर 11 टाकेही घातले.
Thursday, March 20 2025 06:35:14 PM
बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युसुफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
Thursday, March 20 2025 06:22:35 PM
पद्मभूषण पुरस्कार विजेते राम वंजी सुतार यांनी बेंगळुरूमध्ये श्री नादप्रभू केम्पेगौडा यांचा पुतळा देखील तयार केला होता. ज्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Thursday, March 20 2025 05:31:47 PM
UPI डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचं लक्ष असल्यानं फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामुळे NPCI नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे.
Thursday, March 20 2025 05:57:36 PM
जर कुटुंबात डोळ्यांशी संबंधित समस्या अनुवांशिक असतील तर, मुलांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. तेव्हा लहानपणापासूनच मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Thursday, March 20 2025 05:28:07 PM
दिन
घन्टा
मिनेट