Wednesday, May 21, 2025 02:41:01 PM
20
जनरल मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांमध्ये राष्ट्रवाद मिसळला आहे, ज्यामुळे सैन्याची शिस्त कमकुवत होते. लष्करी संवादात धार्मिक भाषेचा वाढता वापर हा एक नवीन धोका दर्शवितो.
Tuesday, May 20 2025 10:54:23 PM
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना नुकतेच हाय-ग्रेड प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. अमेरिकेत हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा कर्करोग किती धोकादायक आहे, ते जाणून घेऊ..
Tuesday, May 20 2025 09:21:47 PM
माणसाला जीवनाची दिशा देण्यासाठी स्थापन झालेले धर्म पाळताना आलेली कट्टरता माणसाला भलत्याच दिशेने घेऊन निघाली आहे. पण काही जण आजही माणसा-माणसातील भिंती तोडून 'स्वतःच्या आतला आवाज' ऐकत आहेत..
Tuesday, May 20 2025 08:27:14 PM
जसजसे लग्नाला सहा महिने किंवा वर्ष पूर्ण होते, तसतसे नात्याच्या वास्तवाची खरी चव नात्याला भलत्याच दिशेने नेतेय की काय, अशी परिस्थिती होते. हाच खरा संयम दाखवण्याचा आणि संयमाची परीक्षा बघणारा काळ असतो.
Tuesday, May 20 2025 06:58:35 PM
ज्येष्ठ महिन्याच्या या 9 दिवसांत तीव्र उष्णता असते. नौतपाच्या 9 दिवसांत गरजू लोकांसाठी दान केल्याने तुम्हाला मोठे पुण्य मिळते. नौतपाशी संबंधित या खास गोष्टी जाणून घेऊ..
Tuesday, May 20 2025 06:08:56 PM
Cyber Fraud: एकीकडे, डिजिटल गोष्टी खूप वेगाने वाढत आहेत, तर दुसरीकडे, नवीन तंत्रज्ञानासोबत, सायबर फसवणूक देखील खूप वेगाने वाढत आहे.
Tuesday, May 20 2025 05:42:20 PM
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, JN.1 या व्हेरिएंटमध्ये मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्याचा गुणधर्म आहे. म्यूटेशनमुळे हा व्हिरिएंट अधिक शिताफीने प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो.
Tuesday, May 20 2025 03:14:25 PM
हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक आणि बाँड दोन्हीमध्ये गुंतवणूक केली जाते. यामुळे जोखीम आणि परतावा संतुलित होतो. हे फंड गुंतवणूकदारांना कमी जोखमीवर चांगल्या परताव्याचा फायदा देखील देतात.
Tuesday, May 20 2025 01:43:42 PM
Children Died due to Drug Resistance: औषधांच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो लोक आपले प्राण गमावत आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. औषधांच्या अतिवापरामुळे Drug Resistance तयार होतो. जाणून घेऊ म्हणजे काय..
Tuesday, May 20 2025 12:54:59 PM
Bike Tips and Tricks: आपण अनेक गोष्टींमध्ये शॉर्टकट मारत असतो. असाच शॉर्टकट तुम्ही बाईक थांबवताना मारत असाल तर, सावधान ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. म्हणजे काय? ही कोणती सवय आहे? चला, जाणून घेऊ..
Sunday, May 18 2025 06:23:58 PM
All Party Delegation Update: दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर मांडण्यासाठी सरकार विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवत आहे.
Sunday, May 18 2025 05:51:58 PM
भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा आता केवळ मध्य पूर्वेकडूनच येत नाही तर, अमेरिकेतूनही वेगाने वाढत आहे.
Sunday, May 18 2025 05:14:10 PM
सोने आता 50 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज रेंजच्या खालच्या टोकावर आहे, जे नोव्हेंबर 2024 पासून सातत्याने सपोर्ट देत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर घसरण आणखी वाढू शकते.
Sunday, May 18 2025 09:21:54 AM
इस्रोला त्यांच्या 101 व्या ऐतिहासिक प्रक्षेपणादरम्यान मोठा धक्का बसला आहे. इस्रोचे 101 वे अभियान ईओएस-09 प्रक्षेपणानंतर लगेचच अयशस्वी झाले, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले.
Sunday, May 18 2025 09:01:14 AM
काही सोप्या गोष्टींचा अवलंब करून, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ मोठ्या प्रमाणात वाढवू शकता आणि गरजेच्या वेळी होणारा त्रास टाळू शकता.
Saturday, May 17 2025 10:37:09 PM
भारताची लोकसंख्या सध्या जगात सर्वाधिक आहे. जगभरात मानवी लोकसंख्या सतत वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विविध औषधोपचारांमुळे वेगाने वाढणारा जन्मदर आणि कमी झालेला मृत्यूदर..
Saturday, May 17 2025 09:15:13 PM
Kedarnath Dham Darshan : केदारनाथ मंदिर हे अकरावे ज्योतिर्लिंग मानले जाते. जर, तुम्हीही यंदा किंवा इतर केव्हाही केदारनाथ दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर खास माहिती फक्त तुमच्यासाठी..
Saturday, May 17 2025 07:53:54 PM
वैवाहिक वादात अडकलेल्या एका जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. हा वाद एका रोल्स रॉयस कारशी संबंधित होता.
Saturday, May 17 2025 04:28:01 PM
इस्रोने म्हटले आहे की, चांद्रयान-5/लूपेक्स मोहीम भारताच्या चंद्र शोध मोहिमेत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, ज्यामध्ये 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याची कल्पना आहे.
Saturday, May 17 2025 03:01:11 PM
2023-24 मध्ये भारतात अमेरिकेतून 32 अब्ज डॉलर्सचा निधी मिळाला. यानुसार, 5% कराच्या रकमेचा हिशोब केला तर, भारतीयांना दरवर्षी सुमारे 1.6 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल.
Saturday, May 17 2025 11:21:32 AM
दिन
घन्टा
मिनेट