शहापूरात दुध उत्पादकांचा बेमुदत संप
शहापूर तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपामागचे खरे कारण आता समोर आले आहे. हा संप फक्त भाववाढीसाठी नाही, तर दुधात होणाऱ्या मोठ्या प्रमाणात भेसळीविरोधात आहे. दुध उत्पादक शेतकरी सामाजिक संस्था, शहापूर, जि. ठाणे यांनी याबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, शहापूर यांना लेखी निवेदन दिले आहे.
बीडच्या पाटोदा तालुक्यात असलेल्या सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मभूमी असलेल्या भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे… यावर्षी या मेळाव्याचे 12 वे वर्ष आहे
डिजिटल युगातही फलकलेखनाची कला जपणारे टी. एस. पाटील!
डिजिटल युगात पारंपरिक फलकलेखनाची कला हळूहळू कालबाह्य होत असताना चिपळूणमधील कला शिक्षक टी. एस. पाटील यांनी ही कला आजही जपली आहे.
वर्धा येथे महायुतीची पदव्युत्तर संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ ही महत्त्वाची बैठक होत आहे.