मुंबई, १८ मे २०२४, प्रतिनिधी : दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ?
१) लोकसभा निवडणूकच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस
महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धुरळा
२) शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मालेगाव, पालघर, आणि मुंबई मध्ये योगींची जाहीर सभा
३) शनिवारी शिउबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पथयात्रा
मुंबई उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिममध्ये पथयात्रा
संजय दिना पाटील आणि अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ पथयात्रा
४) शनिवारी शिउबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा
मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई येथे जाहीर सभा
अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
५) मुंबईत इंडी आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद
हॅाटेल ग्रॅंड हयात, वाकोला येथे पत्रकार परिषद