Sunday, April 20, 2025 05:54:32 AM

'हे' आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठमोळे इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स

महाराष्ट्रात अनेक मराठमोळे इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स आहेत ज्यांनी कमी कालावधीत सर्वांना आकर्षित केले. इतकंच नाही तर, त्यांच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि हास्य विनोदी अभिनयामुळे त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

महाराष्ट्रात अनेक मराठमोळे इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स आहेत ज्यांनी कमी कालावधीत सर्वांना आकर्षित केले.  इतकंच नाही तर, त्यांच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि हास्य विनोदी अभिनयामुळे त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

''हे'' आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठमोळे इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स

महाराष्ट्रात अनेक मराठमोळे इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स आहेत ज्यांनी कमी कालावधीत सर्वांना आकर्षित केले.

इतकंच नाही तर, त्यांच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि हास्य विनोदी अभिनयामुळे त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

चला तर जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठमोळे इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स.

1 - अथर्व रुके: अथर्व रुके महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठमोळ्या इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे. अथर्व त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवनवीन मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करतो. अथर्व रुकेचे इन्स्टाग्रामवर 8 लाख 77 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

2 - सायली इंदुलकर: सायली इंदुलकर महाराष्ट्रातील नामवंत इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे. सायली इंदुलकर तिच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि हास्य विनोदी अभिनयामुळे सतत चर्चेत असते. सायली इंदुलकरचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 71 हजारपेक्षा जास्त फोल्लोवर्स आहेत.

3 - रोहित गोडसे: रोहित गोडसे उर्फ धटिंग रोहित त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या आई वडिलांसमवेत नवनवीन मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करतो. रोहित आणि त्याच्या पालकांच्या जबरदस्त अभिनय कौशल्यामुळे रोहित नेहमीच चर्चेत असतो.

4 - अथर्व सुदामे: अथर्व सुदामे त्याच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि हास्य विनोदी अभिनयामुळे सतत चर्चेत असतो. इंस्टाग्रामवर अथर्व सुदामेचे 1.6 मिलिअन फॉलोअर्स आहेत.



सम्बन्धित सामग्री