Thursday, July 18, 2024 10:57:10 PM

आयपीएलमध्ये हैदराबादने रचला इतिहास

आयपीएलमध्ये हैदराबादने रचला इतिहास

बंगळुरू, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : हेडचे शतक आणि हेन्रीच क्लासिनचे अर्धशतक यांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. सनरायझर्स हैदराबादने वीस षटकांत तीन बाद २८७ धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबाद : वीस षटकांत तीन बाद २८७ धावा

अभिषेक शर्मा २२ चेंडूत ३४ धावा, २ षटकार आणि २ चौकार
हेड ४१ चेंडूत १०२ धावा, ८ षटकार आणि ९ चौकार
क्लासिन ३१ चेंडूत ६७ धावा, ७ षटकार आणि २ चौकार
मार्कराम १७ चेंडूत नाबाद ३२ धावा, २ षटकार आणि २ चौकार
अब्दुल समद १० चेंडूत नाबाद ३७ धावा, ३ षटकार आणि ४ चौकार

अवांतर १५

आर. टोपले ४ षटकांत ६८ धावा देत १ बळी
लॉकी फर्ग्युसन ४ षटकांत ६४ धावा देत २ बळी


सम्बन्धित सामग्री