राज ठाकरे यांनी भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोडीविरोधात भूमिका घेत वृक्षतोड झालेल्या साय डोंगर परिसराची पाहणी केली.