बद्रीनाथचे दर्शन घेऊन डेहराडूनच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. त्यानंतर जोशीमठच्या दुर्गम डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळल्याचे निष्पन्न झाले.