Uttarakhand helicopter crash

मोठी बातमी! बद्रीनाथहून डेहराडूनकडे जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं; वैमानिकासह 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

बद्रीनाथचे दर्शन घेऊन डेहराडूनच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. त्यानंतर जोशीमठच्या दुर्गम डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळल्याचे निष्पन्न झाले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number