Sunday, August 03, 2025 11:35:15 PM
20
या दिवशी दशमी तिथी सकाळी 11:42 पर्यंत असून त्यानंतर एकादशी सुरु होईल. 4 ऑगस्ट हा श्रावण महिन्यातील चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. या दिवशी, विधीपूर्वक देवाची पूजा केल्याने शुभ फळे मिळतात.
Sunday, August 03 2025 07:47:41 PM
फ्रिज हे आपल्या घरांमध्ये असलेल्या काही मोजक्या इलेक्ट्रिक उपकरणांपैकी एक आहे, जे सतत चालू राहते. तेव्हा त्याचे किमान 3-4 महिन्यांतून सॉफ्ट सर्व्हिसिंग करत राहणे आवश्यक आहे. जाणून घेऊ, कसे..
Sunday, August 03 2025 08:19:37 PM
व्हिडिओमध्ये दिसते की मांजर भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर शांत बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप, शांतता आणि भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत आहे.
Sunday, August 03 2025 07:26:12 PM
बसमध्ये झालेल्या मृत्यूच्या तपासात तिच्या शरीरावर टेपने चिकटवलेले तब्बल 26 आयफोन सापडले, ज्यामुळे तस्करीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Sunday, August 03 2025 07:07:59 PM
रविवारी कुरिल बेटांवर 7.0 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. या भूकंपानंतर लगेचच रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाने चेतावणी जारी केली.
Sunday, August 03 2025 06:46:10 PM
शिवाजी हॉस्पिटलची लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळली. ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Sunday, August 03 2025 06:08:43 PM
तुम्ही ITR भरण्याची तारीख चुकवलीत तर तुम्हाला फक्त उशिराचा दंडच नव्हे तर मोठ्या कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. उशिरा ITR दाखल केल्याने खालील गंभीर तोट्यांना सामोरे जावे लागू शकते.
Sunday, August 03 2025 05:43:00 PM
खाली आपण विमा दावा नाकारले जाण्याची 5 प्रमुख कारणं, त्यामागचं स्पष्टीकरण आणि ते टाळण्यासाठी योग्य उपाय जाणून घेणार आहोत.
Sunday, August 03 2025 05:18:35 PM
LIC च्या अशा चार योजना आहेत ज्या दीर्घ मुदतीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. कोणत्या आहेत या योजना? जाणून घेऊयात.
Sunday, August 03 2025 04:52:37 PM
SIP आणि FD हे दोन्ही पर्याय वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहेत आणि त्यांच्या गरजांनुसार फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला कोणता पर्याय निवडावा, हे तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीवर अवलंबून असते.
Sunday, August 03 2025 04:28:21 PM
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या आगीचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Sunday, August 03 2025 04:09:51 PM
माधवन बॉब यांनी आपल्या कारकिर्दीत 700 हून अधिक चित्रपटांत सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारल्या. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, अजित, सूर्या, विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
Sunday, August 03 2025 02:52:50 PM
अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर आधीच स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार होती.
Sunday, August 03 2025 02:39:21 PM
तीसऱ्या दिवशी झालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक भारतीय जवानही जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे लष्कराने सांगितले आहे.
Sunday, August 03 2025 02:22:25 PM
इटिया ठोक पोलिस स्टेशन परिसरात पोहोचल्यानंतर बोलेरो कालव्यात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये एकूण 15 लोक होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला.
Sunday, August 03 2025 01:57:45 PM
धमकीचा फोन मिळताच प्रतापनगर पोलिस ठाण्याचे पथक सक्रिय झाले. श्वान पथक, बॉम्ब शोध पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्या निवासस्थानी तपासणी मोहीम राबवण्यात आली.
Sunday, August 03 2025 01:52:57 PM
चंद्रचूड यांनी अखेर दिल्लीतील 5, कृष्णा मेनन मार्ग येथील सरन्यायाधीशांचे अधिकृत निवासस्थान सोडले आहे. नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ या बंगल्यात राहिल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
Saturday, August 02 2025 06:11:07 PM
81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
Saturday, August 02 2025 06:05:34 PM
यावर्षी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंतचं आहे. अशा वेळी, आयटीआर भरण्यापूर्वी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
Saturday, August 02 2025 05:00:21 PM
डोळ्यांत दिसणारी खालील काही लक्षणं तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी किती वाढली आहे याबद्दल माहिती देतात. कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घेऊयात.
Saturday, August 02 2025 04:09:11 PM
दिन
घन्टा
मिनेट