Wednesday, July 30, 2025 10:08:44 PM
20
वैद्यकीय शास्त्रात इंट्राहेपॅटिक प्रेग्नन्सी (यकृतात झालेली गर्भधारणा) खूप धोकादायक असल्याचे सांगितले जाते. या गर्भधारणेमध्ये आईचे यकृत फुटण्याची शक्यता असून जीवावरचा धोका असतो. चला सविस्तर जाणून घेऊ.
Wednesday, July 30 2025 06:03:56 PM
चीन मानवी मेंदू आणि संगणक एकत्र करण्याचे काम करत आहे. तेथील शास्त्रज्ञ मानव आणि यंत्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनचा एक नवीन प्रकल्प समोर आला आहे,
Wednesday, July 30 2025 02:35:20 PM
AI Voice Fraud Alert : ओपनएआयचे (OpenAI) सीईओ (CEO)सॅम ऑल्टमन यांनी एआयकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे. एआय आवाजाची नक्कल करून लोकांना फसवू शकते, असं त्यांनी म्हटलंय.
Wednesday, July 30 2025 01:22:07 PM
Microsoft Satya nadella : सत्य नाडेला यांनी 2 लाखांहून अधिक मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना एक पत्र, मेमो लिहिलं आहे. त्यात कंपनीत अलीकडच्या काळात झालेल्या कपात का करण्यात आली, हे सांगितलं.
Wednesday, July 30 2025 12:00:38 PM
करिअर असो वा पैसा, प्रेम जीवन असो वा वैवाहिक जीवन, सर्व काही ज्योतिष आणि ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. आज आपण माणसाच्या जीवनातील विविध इच्छा आणि कामभावनांविषयी जाणून घेऊ.
Tuesday, July 29 2025 06:12:50 PM
लघवीच्या रंगावरून यकृत कुजायला लागले आहे, हे समजते. यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त ठरतात. आयुर्वेदानुसार, हे पदार्थ कोणते, ते जाणून घेऊ.
Tuesday, July 29 2025 05:33:01 PM
सदाफुलीमुळे मधुमेह, रोगप्रतिकार शक्तीसाठी फायदेशीर आहे. याचे इतरही अनेक उपयोग होतात. सदाफुलीची पाने चघळणे, त्यांचा काढा बनवून किंवा रस काढून पिणे अशी याची सेवन करण्याची पद्धत आहे.
Tuesday, July 29 2025 05:05:04 PM
मूलांक 5 असलेल्या व्यक्ती जीवनात सतत प्रगती करत असतात आणि त्यांच्या परिवर्तनशील स्वभावामुळे ते नेहमी नवीन शिकण्यास उत्सुक असतात.
Friday, July 25 2025 06:07:19 PM
घराचे वातावरण प्रसन्न करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या खोलीत काही लटकणारे प्लांट्स (Hanging Plants) लावू शकता. ही रोपे लावल्याने खोलीचे सौंदर्य खूप वाढते.
Friday, July 25 2025 05:05:08 PM
आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी यासारख्या पारंपारिक उपचार पद्धतींचे औपचारिकपणे डिजिटलायझेशन करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे.
Friday, July 25 2025 04:12:32 PM
महात्मा विदुरांच्या धोरणानुसार जीवनात पुढे गेल्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते. 'विदुर नीती' हा महाभारताचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी कुरु वंशाचे राजा धृतराष्ट्र यांना नेहमी मोलाचे सल्ले दिले.
Friday, July 25 2025 01:34:59 PM
Nestle Food Synthetic colours : फास्ट फूड कंपनी नेस्लेने अमेरिकेत त्यांच्या खाद्यपदार्थांमधून कृत्रिम खाद्यरंग हटवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भारतातील अन्नसुरक्षेबाबत अद्याप चित्र अस्पष्ट आहे.
Friday, July 25 2025 12:40:37 PM
व्हॉट्सअॅपमधील मेसेज समरीज फीचरद्वारे, लोकांना आता शॉर्ट समरीद्वारे अनेक संदेश लवकर समजतील. व्हॉट्सअॅपचे मेसेज समरीज फीचर AI वापरून युजर्सना मदत करत आहे.
Friday, July 25 2025 11:20:05 AM
गायत्री मंत्र जप करण्याचे मोठे महात्म्य सांगितले आहेत. जो कोणी गायत्री मंत्र जप करतो त्याच्या आयुष्यात उत्साह आणि सकारात्मकता वाढते. यामुळे तो सर्वात वाईट परिस्थितीतूनही बाहेर पडू शकतो.
Friday, July 25 2025 10:37:43 AM
हल्ली पॅन कार्डवर कर्ज फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. तुमच्या नावावर कोणतेही कर्ज घेतले आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते तपासण्याचे ऑनलाइन मार्ग जाणून घ्या.
Thursday, July 24 2025 06:52:05 PM
चार्जर प्लग इन ठेवण्याच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात वीज वाया जाते. हे स्वतःच्या खिशाचे नुकसान आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे आणि अर्थव्यवस्थेचेही नुकसान आहे.
Thursday, July 24 2025 05:27:34 PM
How to Solve Network Problem in Smartphone : जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास टिप्स घेऊन आलो आहोत. काही सोपे उपाय करून तुम्ही नेटवर्कची समस्या दूर करू शकता.
Thursday, July 24 2025 04:58:58 PM
सामान्यत: पालक मुलांची प्रशंसा त्यांना प्रेरित करण्यासाठी करतात, जेणेकरून पुढील खेपेस ती अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, याचा कधीकधी उलटा परिणाम होऊन मुलांच्या डोक्यात हवा जाऊ शकते.
Thursday, July 24 2025 01:23:01 PM
न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे. सर्व आरोपींना सोडले असल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, निकालाला स्थगिती देण्यात येत आहे.
Thursday, July 24 2025 11:53:50 AM
दीप अमावस्येला पितृसूक्ताचे पठण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. त्यातही आजच्या अमावस्येला अनेक योगांचा संगम झाला आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व आणि पितृसूक्ताबद्दल जाणून घेऊया..
Thursday, July 24 2025 11:13:23 AM
दिन
घन्टा
मिनेट