Wednesday, August 06, 2025 09:59:03 PM
20
जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या 'महावस्त्र पैठणी' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते.
Wednesday, August 06 2025 08:08:09 PM
एकीकडे, एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत आणि दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Wednesday, August 06 2025 07:04:04 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Wednesday, August 06 2025 06:35:20 PM
इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने 6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकावर रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.
Wednesday, August 06 2025 04:48:36 PM
'9 ऑगस्ट रोजी ही यात्रा जम्मू आणि काश्मीर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचतील, जिथे सांगली जिल्ह्यातील 1 हजार तरूण रक्तदान करतील', अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.
Wednesday, August 06 2025 04:27:43 PM
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत आहे.
Wednesday, August 06 2025 02:34:58 PM
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
Tuesday, August 05 2025 08:35:07 PM
मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून एका व्यक्तीने स्वतःचे राहते घर पेटवले. या घटनेबाबत पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Tuesday, August 05 2025 06:42:15 PM
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे'.
Tuesday, August 05 2025 05:49:24 PM
न्यायालय हे असे ठिकाण आहे जिथे खटल्यांची सुनावणी केली जाते आणि निकाल दिला जातो. मात्र, याच न्यायालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Tuesday, August 05 2025 04:33:53 PM
'दगडशेठ हलवाई गणपतीसाठी सगळ्या शहराला वेठीस धरू नका, अशी इतर गणेशोत्सव मंडळांची मागणी आहे. तसेच, पुणे शहरातील इतर मंडळांनी पोलिस आयुक्तांना तशी मागणी सुद्धा केली आहे.
Tuesday, August 05 2025 04:03:43 PM
जर तुम्ही सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक वेशभूषा करणार असाल तर, योग्य हेअरस्टाईल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचं कारण म्हणजे, हेअरस्टाईल केल्याने त्याचा परिणाम तुमच्या लूकवर होतो.
Tuesday, August 05 2025 03:41:19 PM
मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मला खूप आनंद आहे. यासह, मागासवर्गीय बांधव-भगिनी आहेत, त्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे'.
Monday, August 04 2025 09:02:21 PM
एकीकडे संसदेत पावसाळी अधिनेशन सुरू असताना दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सोमवारी भेट घेतली.
Monday, August 04 2025 07:50:50 PM
महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणानुसार निवडणूका होणार आहे.
Monday, August 04 2025 06:36:28 PM
नुकताच, एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल घेऊन दिला नाही. त्यामुळे, 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारली. या घटनेमुळे, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Monday, August 04 2025 04:39:49 PM
पुण्यातील गणेश विर्सजन मिरवणूकीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, काही गणेश मंडळींनी मानाच्या पाच गणपतींची विसर्जन होण्यापूर्वीच मिरवणूकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळींनी व्यक्त केली.
Monday, August 04 2025 03:58:14 PM
नवी मुंबईतील एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळाला. मॉलमधील एका आईस्क्रीम शॉपमध्ये चक्क उंदीर आईसक्रीम खात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Monday, August 04 2025 03:33:55 PM
सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात हालचाल सुरू आहे. अशातच, या वादात आता एक नवे वळण आले आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Sunday, August 03 2025 08:22:40 PM
मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
Sunday, August 03 2025 07:50:36 PM
दिन
घन्टा
मिनेट