Tuesday, August 05, 2025 05:16:30 PM
20
नाल्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ही बाब समजताच नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे.
Tuesday, August 05 2025 04:07:01 PM
ग्रामपंचायतींनी असे विवाह हिंसक वाद, कौटुंबिक संघर्ष व सामाजिक सौहार्द बिघडवणारे असल्याचे सांगितले आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Tuesday, August 05 2025 03:51:05 PM
अमित शहा यांनी 2258 दिवस गृहमंत्रीपद भूषवून देशाचे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा मान पटकावला आहे.
Tuesday, August 05 2025 03:14:59 PM
या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये उंच डोंगरावरून आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने घरे, वस्तू आणि झाडे वाहून जाताना दिसत आहेत.
Tuesday, August 05 2025 02:53:25 PM
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. मे महिन्यात मलिक यांनी रुग्णालयातून फोटो शेअर करत प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती दिली होती.
Tuesday, August 05 2025 02:10:23 PM
पोलिसांनी सांगितले की चार अज्ञात आरोपी थार गाडीतून आले. त्यांनी पिवळ्या पट्ट्यासारखी बेल्ट/दोरी एटीएमला गुंडाळून गाडीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ताण सहन न झाल्याने दोरी तुटली.
Tuesday, August 05 2025 01:26:43 PM
राम रहीम मंगळवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात सुनारिया तुरुंगातून बाहेर पडला. त्यानंतर राम रहीम सिरसा येथील डेरा सच्चा सौदा मुख्यालयाकडे रवाना झाला.
Tuesday, August 05 2025 01:16:06 PM
जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 8 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Tuesday, August 05 2025 12:59:53 PM
पुण्यातील हडपसरमध्ये साडे सतरा नळी येथे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे.
Tuesday, August 05 2025 12:30:05 PM
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'ते नेहमीच काहीही बोलतात. ते बालिश वागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. देशाने त्यांचा बालिशपणा पाहिला आहे.'
Tuesday, August 05 2025 12:57:20 PM
एकेकाळी ऑरलँडोमध्ये स्मरणिका दुकान चालवणारा भारतीय स्थलांतरितांचा मुलगा श्याम शंकर आता जगातील सर्वात प्रभावशाली एआय कंपन्यांपैकी एकाचा प्रमुख अब्जाधीश आहे.
Tuesday, August 05 2025 10:57:29 AM
रशियाकडून तेल खरेदी केल्यावर मोठ्या प्रमाणात शुल्क लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची धमकी भारताने "अयोग्य आणि अवास्तव" असल्याचे म्हटले आहे.
Tuesday, August 05 2025 08:42:13 AM
ग्रेटर नोएडा येथील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर गावातील 20 वर्षीय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानक 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये जमा झाले.
Tuesday, August 05 2025 07:14:51 AM
सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.
Monday, August 04 2025 08:42:29 PM
ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी किमान 5 वर्षे सतत सेवा आवश्यक आहे. मात्र, वास्तवात काही विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीत 5 वर्षांपूर्वीच देखील ही रक्कम मिळू शकते.
Monday, August 04 2025 08:16:54 PM
सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले, 'आम्ही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत. ही कारवाई वैयक्तिक नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.'
Monday, August 04 2025 05:47:45 PM
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचार भडकवल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
Monday, August 04 2025 05:07:43 PM
दशावतार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांच्या बहुरुपी भूमिकांची झलक या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Monday, August 04 2025 05:03:16 PM
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताकडे जाणाऱ्या AI180 फ्लाइटमध्ये प्रवाशांनी कॉकपिटच्या आसपास झुरळे दिसल्याची तक्रार केली.
Monday, August 04 2025 04:14:08 PM
सारा आता ऑस्ट्रेलियन पर्यटन विभागाच्या 130 दशलक्ष डॉलर्सच्या ‘Come and Say G Day’ या नवीन मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.
Monday, August 04 2025 03:43:09 PM
दिन
घन्टा
मिनेट