Thursday, August 07, 2025 04:57:21 AM
20
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% पर्यंत कर वाढवण्याच्या निर्णयावर भारताने बुधवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. भारत देशहिताशी तडजोड करणार नाही, असे अमेरिकेला ठणकावून सांगण्यात आले.
Thursday, August 07 2025 12:21:08 AM
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर आयात शुल्काचा बॉम्ब टाकला आहे आणि पूर्वी लादलेल्या 25% कराला आता वाढवून 50% पर्यंत नेले आहे. यामुळे भारतातील कोणत्या क्षेत्रांना फटका बसू शकतो, ते जाणून घेऊ..
Wednesday, August 06 2025 11:34:51 PM
स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते. यासाठी स्वयंपाकघरात अशा वस्तू ठेवू नयेत, ज्या तेथे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
Wednesday, August 06 2025 10:47:57 PM
भारताने चीनला मोठा धक्का दिला आहे. आता येथे चिनी उपग्रह वापरता येणार नाहीत! भारताने चिनी उपग्रहांचा वापर रोखला आहे. त्यामुळे झी आणि जिओस्टारला इतर पर्याय शोधावे लागतील.
Wednesday, August 06 2025 07:59:13 PM
आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला अनेकदा काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोडसारखे नटस् खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, पाइन नट्स (चिलगोजा) या सर्वांहून अधिक फायदेशीर आहेत?
Wednesday, August 06 2025 06:28:40 PM
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गरजू महिलांसाठी असतानाही तब्बल 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा गैरप्रकार समोर आला. सरकार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.
Wednesday, August 06 2025 04:51:45 PM
प्रौढांमध्ये रक्तदाब अचानक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर ठरू शकते. हल्ली तरुणांमध्येही याची लक्षणे दिसू लागली आहेत. ही बाब अधिकच गंभीर आहे.
Wednesday, August 06 2025 03:51:02 PM
Google DeepMindचे सीईओ डेमिस हसाबिस म्हणाले की, AI डॉक्टरांचा मदतनीस बनू शकते, पण ते नर्सेसची जागा घेऊ शकत नाही. ते म्हणतात की एआय अहवालांचे विश्लेषण करेल, उपचार पद्धती सुचवेल, पण..
Wednesday, August 06 2025 12:44:19 PM
Repo Rate: रिझर्व्ह बँकेने आरबीआय एमपीसी बैठकीचे निकाल जाहीर केले. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि तो 5.50% वर स्थिर ठेवण्यात आला आहे.
Wednesday, August 06 2025 11:38:30 AM
रक्षाबंधनासाठी बहिणींनी भावाची राशी जाणून घ्यावी आणि त्यानुसार राखी खरेदी करावी. भावाच्या राशीनुसार त्याला त्याच्या राशीच्या लकी रंगाची राखी बांधली तर याचा भावाला मोठा फायदा होईल.
Wednesday, August 06 2025 10:46:08 AM
आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत.
Tuesday, August 05 2025 11:13:36 PM
सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. पण HSRP म्हणजे काय आणि याची गरज का आहे?
Tuesday, August 05 2025 08:54:04 PM
रिकाम्या पोटी काहीही चुकीचे खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी, अपचन यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत, जे रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत.
Tuesday, August 05 2025 06:52:13 PM
Films-Series Releases In Independance Day Week: 15 ऑगस्ट रोजी थिएटर आणि ओटीटीवर नवीन चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये वॉर 2, कुली, तेहरान, सारे जहां से अच्छा यांचा समावेश आहे.
Tuesday, August 05 2025 05:59:35 PM
पावसाचं प्रमाण खूप कमी झालं असून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर हैराण झाले आहेत. कोकणातही जोरदार पावसाची शक्यता नाही.
Tuesday, August 05 2025 05:22:44 PM
महसूल विभागाने ‘जिवंत 7/12’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमीन नोंदीत पारदर्शकता आणण्यासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे.
Tuesday, August 05 2025 04:55:36 PM
जपानमध्ये कुत्रे-मांजरींसारखे रोबोट बनवले गेले आहेत. ते पाळीव प्राण्यासारखे वागतात. लोक त्यांना मांडीवर उचलतात आणि जणू काही जिवंत प्राणी उचलला आहे, असे वाटते. या एआय रोबोटची किंमत 400 डॉलर्स आहे.
Tuesday, August 05 2025 12:46:35 AM
मेटाने भारतात त्यांचे नवीन AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) फीचर 'Imagin Me' लाँच केले आहे. आतापर्यंत हे फीचर फक्त अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये उपलब्ध होते, परंतु आता ते भारतात देखील आले आहे.
Monday, August 04 2025 09:07:36 PM
आतड्यातील जळजळ पोटदुखी आणि सूज निर्माण करते. यामुळे गॅस तयार होतो. पोटात सतत गॅस तयार होण्याने पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता अशा सर्व प्रकारच्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात. यावर उपाय काय? जाणून घेऊ..
Monday, August 04 2025 07:26:23 PM
IND vs ENG 5th Test : 'कसोटी क्रिकेट.. भन्नाट कामगिरी. मालिका 2-2, कामगिरी 10/10! भारताचे सुपरमेन! जबरदस्त विजय,' असे भारताच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने X वर पोस्ट करताना लिहिले.
Monday, August 04 2025 06:15:14 PM
दिन
घन्टा
मिनेट