Thursday, July 31, 2025 12:32:37 AM
20
Wednesday, July 30 2025 10:21:29 PM
दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025) हा सण साजरा केला जातो. या प्रसंगी बहिणी आपल्या भावाला टिका लावून राखी बांधतात.
Wednesday, July 30 2025 09:53:25 PM
हस्ताक्षर खराब असल्याचे कारण देत मालाडमधील खासगी शिकविणी घेणाऱ्या एका शिक्षिकेने 8 वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हाताला मेणबत्तीचे चटके दिले आहेत.
Wednesday, July 30 2025 09:33:44 PM
दररोज फक्त दोन केळी खाल्ल्याने तुमच्या शरीरात असे आश्चर्यकारक बदल होऊ शकतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
Wednesday, July 30 2025 09:17:53 PM
Wednesday, July 30 2025 07:16:02 PM
Wednesday, July 30 2025 07:10:02 PM
भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा हटके अंदाज समोर आला आहे. पावसात बॉलिवूड गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. नवनीत यांचा पावसातील डान्स व्हायरल होताना दिसत आहे.
Wednesday, July 30 2025 04:52:41 PM
अजित पवार यांनी शब्द पाळावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा छावा संघटनेने सरकारला दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात येत आहे.
Wednesday, July 30 2025 04:32:23 PM
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील खासगी शाळेतील शिक्षिकेचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. शिक्षिकेने शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे.
Wednesday, July 30 2025 02:56:56 PM
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावणात उपवास केले जातात. या उपवासाला साबुदाणा खिचडी खाल्ली जाते.
Monday, July 28 2025 02:20:41 PM
महावितरणची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
Monday, July 28 2025 01:04:56 PM
बुलढाण्यात तरुणाला धर्म विचारुन मारहाण करण्यात आली आहे. यामुळे मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच मागासवर्गीयांकडून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Monday, July 28 2025 12:30:19 PM
वात,पित्त आणि कफ यावरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात. यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोडी बदलली पाहिजे.
Monday, July 28 2025 11:41:17 AM
रोहिणी खडसेंनी नवरा प्रांजलच्या अटकेवर भाष्य केलं आहे. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असल्याचे रोहिणी यांनी म्हटले आहे.
Monday, July 28 2025 11:27:26 AM
दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागासह महादेवाची पूजा करण्याचा विधी आहे.
Monday, July 28 2025 10:30:47 AM
आज म्हणजे 28 जुलै 2025 रोजी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी उपवास केला जातो. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारसाठी हे टॉप 10 शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
Monday, July 28 2025 09:49:51 AM
Monday, July 28 2025 08:30:08 AM
Monday, July 28 2025 07:17:30 AM
28 जुलै हा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात. चला जाणून घेऊया, आज कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल.
Monday, July 28 2025 07:07:33 AM
मंत्रिमंडळाचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्र्यांनी मस्तवाल नेत्यांना लगाम घालण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
Sunday, July 27 2025 01:49:11 PM
दिन
घन्टा
मिनेट