Sunday, July 06, 2025 04:58:32 PM

छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून मान्यता

छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून मान्यता

पुणे : छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. त्यांना निवडणूक चिन्ह देखील मिळाले. निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे.  आजपासून स्वराज्य संघटनेचे रूपांतर अधिकृतपणे एका राजकीय पक्षात झालेले आहे.  

 

 


सम्बन्धित सामग्री