Sunday, August 17, 2025 01:43:23 AM

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा शनिवारी कोकणात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शनिवारी कोकणात येत आहे.

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा शनिवारी कोकणात

रायगड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शनिवारी कोकणात येत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथं यात्रेचे कार्यक्रम होतील. यात अजित पवार महिलांशी संवाद साधतील. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आदिती तटकरे, सूरज चव्हाण आदी त्यांच्यासोबत असतील. सकाळी अजित पवार श्री क्षेत्र हरीहरेश्र्वर इथं दर्शन घेतील. कोकणात काही जागांवर महायुतीमध्ये जे त्रांगड सुरू आहे त्यावर अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा शनिवारी कोकणात  
श्रीवर्धन आणि चिपळूण येथे अजित पवार यांच्या सभा


सम्बन्धित सामग्री