ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि हेतूवर उपस्थित करण्यात आलेल्या शंकांवर उत्तर देताना कौल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
इंडिया ब्सॉक मोर्चादरम्यान खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या वागणुकीचा आणखी एक नमुना पाहायला मिळाला. एका रिपोर्टरने मोर्चाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी माईक पुढे केला असता,…
शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात झुरळांचे आंदोलन आता निवडणूक व्यवस्थेच्या विरोधात वळले आहे. या धोरणांनी काँग्रेसच्या आंदोलनाला स्पर्धा निर्माण करणारं स्वतःचं वेगळं आंदोलन टिकून राहावं म्हणूनही प्रयत्न…
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देशभरातून तब्बल 13 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला.
आपल्या भाषणादरम्यान अनिल देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधताना एक विशेष कविता सादर केली.
या मोर्चात उद्धवसेना आणि मनसे व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने खांद्याला खांदा लावून चालताना दिसले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज मुंबईत ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरेंनी भाषणादरम्यान दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
आयोगातील प्रशासकीय कामकाजावरून आणि अधिकाऱ्यांच्या अधिकारांवरून दुसरा नवा वाद उफाळून आला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 4 ऑक्टोबरच्या संयुक्त महामोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत पूर्वी मतदार यादीतून नावे वगळल्या गेलेल्या सर्व पात्र मतदारांना तसेच नवीन आणि तरुण मतदारांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केले जाणार आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीला संबोधित करताना खर्गे म्हणाले की, पक्षाचा लढा कोणत्याही विशिष्ट पक्षाविरुद्ध, संस्थेविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध नाही, तर तो मतदारांचे हक्क, संविधान आणि देशाची…