Tuesday, August 05, 2025 02:41:53 AM

Bhandara | भंडाऱ्यात उद्धव ठाकरेंचा वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा | Marathi News

भंडारा जिल्ह्यातील साकोलीत ठाकरे गटातर्फे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.... कार्यलयसमोर झाड लावून आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या


सम्बन्धित सामग्री