संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात मुसळधार पाऊस
वडोद बाजार परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी
पावसामुळे गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणत नुकसान
प्रसाशनाने पंचनामे करून मदत करण्याची मागणी
#SambhajinagarRain #PhulambriTaluka #HeavyRainDamage #VadodBazaarFlood #HouseFlooding #VillageLosses #RainReliefDemand #GovernmentHelp #MonsoonImpact #MarathiNews