मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा
बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा
दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी एकाच हॉटेलमध्ये
दोन्ही नेत्यांमध्ये भेट न झाल्याची भाजपाच्या सूत्रांची माहिती
#AadityaThackeray #DevendraFadnavis #SofitelMeet #BJP #SUBT #PoliticalSpeculation