Tuesday, August 05, 2025 02:30:29 AM
20
फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र सर्वांचं स्वागत करतो, पण मराठी भाषा व संस्कृतीचा अपमान सहन केला जाणार नाही. हे विधान मराठी अस्मितेचा ठाम आवाज ठरत आहे.
Monday, August 04 2025 07:32:02 PM
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा आणि वाद टाळून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. युतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.
Monday, August 04 2025 06:46:26 PM
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिनं असली तरी त्या मांसाहाराचा पर्याय ठरत नाहीत. योग्य संतुलित आहारात त्यांचा उपयोग ‘पूरक प्रथिन स्रोत’ म्हणूनच होऊ शकतो. संपूर्ण माहिती वाचा.
Monday, August 04 2025 05:12:08 PM
अदानी ग्रुपने BYD आणि Beijing WeLion यांच्यासोबतच्या भागीदारीच्या बातम्या फेटाळल्या. स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट करत मीडिया अहवाल बिनबुडाचे असल्याचे सांगितले.
Monday, August 04 2025 04:17:22 PM
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले. गटबाजी टाळा, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडा आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
Monday, August 04 2025 03:59:57 PM
महाराष्ट्र सरकारने सहा महिन्यांत 7 निर्णय मागे घेतले, यातील 6 शिक्षण विभागाचे होते. विरोध, न्यायालयीन अडचणी आणि चुकीच्या अंमलबजावणीमुळे सरकारवर विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला.
Monday, August 04 2025 03:51:32 PM
BCCI आता खेळाडूंच्या वयामध्ये फसवणूक रोखण्यासाठी बाह्य एजन्सीकडून सत्यापन करणार आहे. खोटं वय दाखवणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होणार असून नवीन तपासणी पद्धती राबवली जाईल.
Monday, August 04 2025 02:06:15 PM
WhatsAppवर कुणी गुपचूप नजर ठेवतंय का? अनोळखी लॉगिन, वाचलेले मेसेज, स्पायवेअरपासून बचावासाठी हे 5 उपाय आजच करा, नाहीतर नंतर होईल मोठा त्रास आणि पश्चात्ताप.
Monday, August 04 2025 12:56:37 PM
4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने तर चांदी 1,12,900 रुपये किलो दराने मिळते.
Monday, August 04 2025 12:11:28 PM
‘Download E-PAN’ नावाने येणारे ईमेल बनावट असून त्यातून बँक खातं रिकामं होण्याचा धोका आहे. हे स्कॅम टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे समजून घ्या.
Sunday, August 03 2025 01:08:09 PM
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
Sunday, August 03 2025 12:23:27 PM
बीडमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने 7 लाख शेतकऱ्यांनी विम्यापासून पाठ फिरवली; फेरफार नोंद न झाल्याने अनेक शेतकरी योजनांपासून वंचित.
Sunday, August 03 2025 11:45:56 AM
फरार आरोपी गोट्या गित्तेने आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्हिडिओद्वारे धमकी दिली. ‘माझं दैवत टार्गेट केलंत तर परिणाम गंभीर होतील’, असा इशारा त्याने दिला आहे.
Sunday, August 03 2025 10:44:22 AM
दारू पिण्यावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला. जखमी युवक चाकू डोक्यात असतानाही स्वतः रुग्णालयात गेला. जालना शहरातील ही धक्कादायक घटना आहे.
Sunday, August 03 2025 10:22:42 AM
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाले. पनवेलमधील डान्स बारवर हल्ला करत जोरदार तोडफोड केली. 'महाराजांच्या भूमीत डान्स बार चालणार नाही' अशी भूमिका मनसेची.
Sunday, August 03 2025 09:58:17 AM
रोहित पवारांनी मेघना बोर्डिकरांचा धमकी देणारा व्हिडिओ शेअर करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मंत्र्यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.
Sunday, August 03 2025 08:37:03 AM
3 ते 9 ऑगस्ट 2025 या आठवड्यात कोणत्या राशींना यश, प्रेम, पैसा आणि संधी मिळेल? कोणाला घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य.
Sunday, August 03 2025 07:55:39 AM
आजचं राशीभविष्य जाणून घ्या आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध व प्रवासावर कोणते ग्रह करतील प्रभाव. प्रत्येक राशीसाठी खास मार्गदर्शन व उपाय दिले आहेत.
Sunday, August 03 2025 07:09:16 AM
राज ठाकरे यांनी रायगड मेळाव्यात मराठी अस्मिता, परप्रांतीय अतिक्रमण आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला; भाषणात अनेक मुद्दे गाजले.
Saturday, August 02 2025 01:55:29 PM
रक्षाबंधन 2025 रोजी सूर्य-शनी नवपंचम योगामुळे मेष, मिथुन, सिंह या राशींना वर्षभर आरोग्य, संपत्ती, यश व सौख्य लाभणार आहे. हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे.
Saturday, August 02 2025 01:14:33 PM
दिन
घन्टा
मिनेट