Saturday, August 02, 2025 01:06:51 AM
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफमुळे आशियाई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतासह जपान, कोरिया, ऑस्ट्रेलियावर परिणाम दिसून येतोय.
Friday, August 01 2025 01:55:29 PM
फ्रेंडशिप डे 2025 या वर्षी 3 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवशी खऱ्या मित्रांच्या नात्याला मान देत आठवणींना उजाळा दिला जातो. हा दिवस प्रेम, विश्वास आणि सोबतीचा सण आहे.
Friday, August 01 2025 01:32:58 PM
युझवेंद्र चहलने घटस्फोटानंतर मौन सोडत जीवन संपवण्याचे विचार आल्याचा खुलासा केला. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे क्रिकेटमधून काही काळ ब्रेक घेतल्याचेही त्याने सांगितले.
Friday, August 01 2025 12:13:47 PM
कमर्शियल एलपीजी सिलेंडर ₹33.50 ने स्वस्त; दिल्ली-मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कपात, मात्र घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही, सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही.
Friday, August 01 2025 11:45:17 AM
भेंडीचं पाणी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजनही आटोक्यात येते.
Friday, August 01 2025 11:14:56 AM
रमी खेळल्याच्या वादानंतर माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते बदललं; अंजली दमानिया यांनी सरकारवर टीका केली, विरोधकांकडूनही संताप व्यक्त.
Friday, August 01 2025 09:31:40 AM
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवले, रमी वादानंतर डॅमेज कंट्रोल. एकनाथ शिंदेंनी सरकारचं शेतकरीहिताचं धोरण स्पष्ट केलं.
Friday, August 01 2025 08:45:04 AM
रमी वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषीखाते काढून दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आले. महायुती सरकारचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न.
Friday, August 01 2025 08:23:34 AM
गर्लफ्रेंड्स डे 2025 निमित्त तुमच्या प्रेयसीसाठी खास प्रेमळ शुभेच्छा, कोट्स, कॅप्शन्स आणि भेटवस्तूंच्या कल्पना. हा दिवस खास करण्यासाठी रोमँटिक आणि सर्जनशील गोष्टींचा भरपूर संग्रह.
Friday, August 01 2025 07:45:32 AM
डोंबिवलीतील नागरिकांनी खराब रस्त्यांवर उपरोधिक बॅनर लावून लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. “हात लावेल तो नामर्द” अशी सूचनाही बॅनरवर दिली आहे.
Wednesday, July 30 2025 02:10:41 PM
गणपतीसाठी मध्य रेल्वेची 44 विशेष ट्रेन जाहीर; दिवा-चिपळूण मेमू सेवेत वाढ; एकूण 296 विशेष गाड्या कार्यान्वित होणार; आरक्षण 3 ऑगस्टपासून सुरू.
Wednesday, July 30 2025 01:06:21 PM
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड, रिया चक्रवर्तीला कोर्टाची नोटीस; सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेण्याची संधी, 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश.
Wednesday, July 30 2025 11:45:20 AM
कामचटका परिसरात 8.7 तीव्रतेचा भूकंप; रशिया, जपान, हवाई बेटांवर त्सुनामीचा धोका, प्रशासन सतर्क, नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन.
Wednesday, July 30 2025 10:37:18 AM
29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चाची हाक दिल्यानंतर मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. यामुळे आंदोलन होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Wednesday, July 30 2025 10:29:09 AM
आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. शहिदांच्या बलिदानानंतर पाकिस्तानशी सामना बघणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
Wednesday, July 30 2025 09:33:44 AM
इंग्लंडविरुद्ध 5व्या कसोटीतून जसप्रीत बुमराह विश्रांतीवर; भारताला मोठा धक्का बसला आहे. बुमराहऐवजी आकाश दीप संघात तर कुलदीप यादवलाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
Wednesday, July 30 2025 08:59:19 AM
सिंगरौली कोलफिल्डमध्ये सापडलेल्या रेअर अर्थ मिनरल्सचा साठा भारतासाठी गेमचेंजर ठरू शकतो. चीनच्या मक्तेदारीला टक्कर देण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे.
Wednesday, July 30 2025 08:22:13 AM
थकवा, मुंग्या, विसरणं ही लक्षणं असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. शाकाहारींसाठी नैसर्गिक पर्याय जाणून घ्या आणि आरोग्य राखा योग्य आहाराने.
Wednesday, July 30 2025 08:02:21 AM
पीक सिझनमध्ये फिरायला जाणं आता कठीण नाही! योग्य नियोजन आणि स्मार्ट टिप्समुळे प्रवास बजेटमध्ये होतो आणि आनंद द्विगुणित होतो. प्रवासाआधी ‘या’ गोष्टी नक्की वाचा.
Wednesday, July 30 2025 07:22:23 AM
आज बुधवारी बुधग्रहाच्या प्रभावामुळे संवादकौशल्य, व्यवहारचातुर्य आणि विचारशक्ती यांचा प्रभाव दिसेल. प्रत्येक राशीसाठी आजचा दिवस कसा असेल, हे जाणून घ्या सविस्तर राशीफळात.
Wednesday, July 30 2025 07:13:22 AM
दिन
घन्टा
मिनेट