Sunday, July 13, 2025 08:34:42 PM
20
मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबई मोर्चाचा इशारा देत सरकारला थेट इशारा दिला – मरण नाही, विजय घेऊनच येणार, संजय शिरसाटांवरही डबल गेमचा आरोप.
Sunday, July 13 2025 07:27:18 PM
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासून निषेध; शिवधर्म फाउंडेशनचा इशारा, राज्यभर आंदोलनाचा इशारा, विधानभवनावर मोर्चा काढणार.
Sunday, July 13 2025 06:51:31 PM
सोमवारपासून शेअर बाजारात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता; 14 कंपन्यांचे शेअर्स चर्चेत. निकाल, कंत्राटे आणि आर्थिक घडामोडींमुळे उलथापालथीची शक्यता, गुंतवणूकदार सतर्क राहा.
Sunday, July 13 2025 04:49:40 PM
15 ते 17 जुलैदरम्यान ग्रहण व विष योगाचा प्रभाव जाणवणार. कर्क, सिंह, कन्या, कुंभ व मीन राशींना त्रास संभवतो. मानसिक, आर्थिक व कौटुंबिक अडचणी संभवतात. उपाय जाणून घ्या.
Sunday, July 13 2025 03:16:55 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी ‘बॅग पाठवू’ म्हणत मिश्किल वक्तव्य केलं. विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय.
Sunday, July 13 2025 03:07:54 PM
13 ते 19 जुलै दरम्यान काही राशींसाठी प्रगतीचे संकेत तर काहींसाठी संयम आवश्यक. आरोग्य, करिअर आणि प्रेमसंबंधात ग्रहांचा प्रभाव जाणवणार, उपायांनी परिस्थितीत सुधारणा होईल.
Saturday, July 12 2025 09:37:56 PM
गोंदियातील स्पा सेंटरमध्ये मेकअप आणि मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय; पाच महिला, दोन पुरुष अटकेत. पोलिसांनी धाड टाकून दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
Saturday, July 12 2025 09:07:54 PM
ज्योतिषशास्त्रानुसार राहू, शनी व बुध हे ग्रह केसगळतीचे प्रमुख कारण ठरतात. योग्य उपाय केल्यास केसगळती कमी होऊ शकते व मानसिक शांती मिळू शकते.
Saturday, July 12 2025 08:23:39 PM
10 कोटींच्या कर्जप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी; पदाचा गैरवापर करून स्वतःच्या संस्थेला दिले कर्ज, चौकशी अहवालात बँकिंग कायद्याचे उल्लंघन स्पष्ट.
Saturday, July 12 2025 07:51:30 PM
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वाधिक कमाई करणारे स्टेशन आहे. वर्षभरात 1000 कोटींची उलाढाल, दररोज 5 लाख प्रवासी आणि 400 ट्रेनची ये-जा होते.
Saturday, July 12 2025 06:36:57 PM
नांदेडमध्ये सरकारी अन्न योजनेच्या आमिषाने 14 हजार गरिबांची 1.85 कोटींची फसवणूक; दोन वर्षांनी आरोपी दांपत्य अटकेत, पोलिसांकडून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू.
Saturday, July 12 2025 05:48:44 PM
सेंट मेरीस् शाळेत तिसरीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न; मनसेचा हस्तक्षेप, शाळेने चूक कबूल केली. शासनाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांना आता इशारा मिळाला आहे.
Saturday, July 12 2025 05:02:37 PM
13 जुलै रोजी विद्याविहार-ठाणे व कुर्ला-वाशीदरम्यान मेगा ब्लॉक; अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येणार, काही लोकल फेऱ्या रद्द, विशेष गाड्यांचीही व्यवस्था.
Saturday, July 12 2025 04:37:56 PM
महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखूयुक्त पान मसाला झेप्टो ॲपवर विक्रीस; नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाला.
Saturday, July 12 2025 04:13:09 PM
जय महाराष्ट्र वाहिनीवर दाखवलेल्या बातमीनंतर जनुना गावात रस्त्याचे भुमीपुजन भाजपकडून करण्यात आले. 75 वर्षांनंतर आदिवासी गावाला पक्का रस्ता मिळणार आहे.
Saturday, July 12 2025 04:04:08 PM
विद्यादीप बालगृहातील छळप्रकरणी वेलरी जोसेफ, सुचिता गायकवाड आणि अलका साळुंके यांना न्यायालयीन कोठडी; 9 मुलींनी बालगृहातील अमानवी वागणुकीविरोधात न्यायालयात धाव घेतली.
Friday, July 11 2025 09:04:51 PM
एआयद्वारे विश्वास नांगरे पाटील यांचा बनावट चेहरा वापरून संभाजीनगरातील निवृत्त अधिकाऱ्याच्या दाम्पत्याची 78.60 लाखांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा धक्कादायक प्रकार.
Friday, July 11 2025 08:43:54 PM
परभणीच्या हायटेक रेसिडेंशियल स्कुलमध्ये टीसी मागणाऱ्या पालकाला मारहाण; मृत्यू, संस्थाचालक दाम्पत्यावर खुनाचा गुन्हा, शिक्षण क्षेत्रात खळबळ.
Friday, July 11 2025 08:19:43 PM
माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
Friday, July 11 2025 07:19:01 PM
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
Friday, July 11 2025 06:44:39 PM
दिन
घन्टा
मिनेट