Sunday, August 10, 2025 12:50:56 AM
20
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली, पण यावेळी हा आकडा तब्बल 15 हजारांपर्यंत पोहोचला. खान सरांनी बहिणींसाठी 156 प्रकारचे पदार्थ तयार करून विशेष जेवणाची सोय केली होती.
Saturday, August 09 2025 09:11:59 PM
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
Saturday, August 09 2025 09:05:21 PM
नेल एक्सटेन्शन काढल्यानंतर नखे काहीशी नाजूक आणि कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Saturday, August 09 2025 06:50:15 PM
अनेकदा काही जण राखी बांधल्यानंतर थोड्याच वेळात ती काढून टाकतात, परंतु हे टाळावे. श्रद्धेनुसार, असे केल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि पाप लागू शकते.
Saturday, August 09 2025 07:08:11 PM
या पक्षांनी 2019 पासून कोणत्याही निवडणुकीत भाग घेतला नव्हता, तसेच त्यांचे कार्यालयांचे ठिकाण प्रत्यक्ष तपासणीत आढळले नाही.
Saturday, August 09 2025 06:26:23 PM
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे
Saturday, August 09 2025 05:38:48 PM
1 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेल्या या नव्या नियमांनुसार, मेट्रो शहरांमध्ये नवा सेव्हिंग अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना दरमहा किमान 50,000 रुपये बॅलन्स ठेवणे बंधनकारक असेल.
Saturday, August 09 2025 06:11:13 PM
दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) आपल्या प्रत्येक झोनमधून एकूण 5 स्वच्छता कर्मचारी निवडणार आहे. यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असेल.
Saturday, August 09 2025 05:52:21 PM
एका म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर म्हशी आजारी पडली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्या म्हशीचे दूध गावातील अनेक घरांमध्ये वापरण्यात आले होते.
Saturday, August 09 2025 05:22:11 PM
करदात्यांना दिलासा देणाऱ्या तरतुदी आणि डिजिटल करप्रक्रियेला चालना देणारे नियम समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
Saturday, August 09 2025 05:20:08 PM
ही ट्रेन 4.5 किमी लांबीची असून, त्यात 354 वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा सामान्य मालगाड्यांचे रॅक एकत्र करून ही एकच युनिट बनवण्यात आली आहे.
Saturday, August 09 2025 04:36:44 PM
हा अपघात 5 ऑगस्ट रोजी गोरेगाव चेक नाक्यावर घडला. अंबुबाई सोनवणे या त्यांच्या 29 वर्षीय ओळखीच्या शुभम घाटवालच्या मोटारसायकलवर मागे बसल्या होत्या.
Saturday, August 09 2025 04:22:34 PM
रेल्वे बोर्डाने गर्दी टाळण्यासाठी आणि तिकीट बुकिंगचा त्रास कमी करण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना जाहीर केली आहे.
Saturday, August 09 2025 03:57:05 PM
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक यंत्रणांसह एनडीआरएफची टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी तैनात आहे. ही भिंत सुमारे 50 फूट लांब होती.
Saturday, August 09 2025 03:44:10 PM
नव्या निर्णयामुळे कोल्हापूरला दोन हजार कोटी, तर सांगलीला दीड हजार कोटींचा फटका बसणार आहे.
Saturday, August 09 2025 03:27:14 PM
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक विमान पाडले, तर 2 कमांड सेंटर, 6 रडार आणि 3 हँगर नष्ट केले.
Saturday, August 09 2025 03:40:06 PM
या गावात गेल्या 300 वर्षांपासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाहीत. विवाहित महिला देखील हा सण साजरा करण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या घरी जात नाहीत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे
Friday, August 08 2025 08:39:14 PM
प्लॅटफॉर्मवरून तब्बल 68 लाख बनावट अकाउंट्स हटवण्यात आले आहेत. बहुतेक खाती आग्नेय आशियातील गुन्हेगारी घोटाळ्यांच्या नेटवर्कशी जोडलेली होती.
Friday, August 08 2025 08:10:19 PM
भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित या प्रकरणात, जुलै महिन्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.
Friday, August 08 2025 07:31:19 PM
मोदी सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी, महिलांना दिलासा देणारा निर्णय घेतला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2025-26 मध्येही लक्ष्यित अनुदान सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Friday, August 08 2025 07:13:24 PM
दिन
घन्टा
मिनेट