Saturday, August 02, 2025 09:21:53 PM
20
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची मा
Saturday, August 02 2025 08:54:39 PM
Saturday, August 02 2025 07:38:20 PM
Saturday, August 02 2025 06:11:40 PM
संभाजीनगरातील बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी वाळुज हद्दीतील ही घटना आहे. 88 लाखांचा मुद्देमालसह 7 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
Saturday, August 02 2025 06:00:13 PM
पुण्यातील यवत दंगलीबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Saturday, August 02 2025 04:12:11 PM
Friday, August 01 2025 09:48:12 PM
कोकाटेंचा रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर गुरुवारी कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले. यावेळी आता तरी धड काम करा असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना दिला आहे.
Friday, August 01 2025 09:35:47 PM
पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. वंचितच्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली.
Friday, August 01 2025 08:38:56 PM
तुम्हालाही कळले आहे का की 2 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण होणार आहे? जर असेल तर आताच सत्य जाणून घ्या. ही माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती, ज्याचे उत्तर स्वतः नासाने दिले आहे.
Friday, August 01 2025 07:58:34 PM
Friday, August 01 2025 07:54:25 PM
महाराष्ट्रातील भष्ट्राचाराची पोलखोल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 'द एन्काऊंटर' या विशेष कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.दमानिया यांनी खडसेंवर भाष्य केले
Friday, August 01 2025 06:43:14 PM
पुण्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला. सध्या दौंडमधील तणाव मावळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Friday, August 01 2025 05:51:07 PM
Friday, August 01 2025 03:24:27 PM
Thursday, July 31 2025 09:36:08 PM
वय वाढलं की आपल्याला आरोग्यासह त्वचेच्या समस्या सतावू लागतात. त्वचा सैल आणि कोरडी पडू लागते. सुरकुत्या येऊन निस्तेज दिसू लागते.
Thursday, July 31 2025 09:18:18 PM
Thursday, July 31 2025 09:13:40 PM
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली
Thursday, July 31 2025 08:30:57 PM
सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारत आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे.
Thursday, July 31 2025 08:24:47 PM
सध्या महाराष्ट्रात मराठी -हिंदी भाषा वाद चांगलाच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि मराठी बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Thursday, July 31 2025 06:27:05 PM
भारत आणि अमेरिका व्यापार करारासाठी बराच काळ चर्चा करत होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातील सर्व निर्यातीवर 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे.
Thursday, July 31 2025 06:17:25 PM
दिन
घन्टा
मिनेट