Wednesday, July 30, 2025 03:19:48 PM
20
प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी (नुनवान) येथून होणाऱ्या भाविकांच्या हालचालींना परवानगी नाकारली आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच पुढील मार्ग खुले करण्यात येणार आहेत.
Wednesday, July 30 2025 02:18:06 PM
35 वर्षांनंतर PSI गफार पठाण यांचे तडवी जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड; सेवा निलंबन, वेतनवसुली व गुन्हा दाखल करण्याचे आदेश; समितीने गंभीर त्रुटी उघड केल्या.
Wednesday, July 30 2025 12:31:53 PM
ED च्या तपासानुसार, बिल्डर्स आणि व्हीव्हीएमसीच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट परवाने आणि मान्यता दाखवून 41 अनधिकृत इमारती बांधल्या.
Tuesday, July 29 2025 08:42:02 PM
गुरुवारी वांद्रे येथील पाली हिल जलाशयात महत्त्वाचे देखभाल कार्य करणार आहे. या अंतर्गत इनलेट आणि आउटलेट पॉइंट्सवरील चार प्रमुख व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत.
Tuesday, July 29 2025 08:25:25 PM
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा खर्च ते कोणत्या देशात जाणार आहेत, किती दिवसांचा दौरा आहे आणि या काळात तेथे काय घडणार आहे यावर अवलंबून असतो. त्यानुसार खर्चाचे व्यवस्थापन केले जाते.
Tuesday, July 29 2025 08:00:14 PM
युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने वॉशिंग्टनहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. त्यानंतर पायलटने 'मेडे' अलर्ट जारी केला.
Tuesday, July 29 2025 07:40:36 PM
सध्या लोकसभेत भाषा विषयक एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. हिंदी भाषेत बोलण्यास सांगितल्यावर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या खासदार आपल्या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले.
Tuesday, July 29 2025 06:19:50 PM
या उपग्रहामुळे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, भूस्खलन यांसारख्या आपत्तींची आगाऊ माहिती मिळवण्यास मदत होईल. याशिवाय, शहरीकरण, जंगलतोड, तेलगळती यांसारख्या मानवनिर्मित बदलांचे निरीक्षण केले जाईल.
Tuesday, July 29 2025 06:01:51 PM
गणेश चतुर्थीला भगवान गणेशांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी भक्तगण घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती आणून पूजन करतात.
Tuesday, July 29 2025 05:15:33 PM
करदात्यांकडे अजूनही रिटर्न दाखल करण्यासाठी सुमारे 50 दिवसांचा कालावधी आहे. परंतु, वेळेत रिटर्न न भरल्यास उशीराचा दंड लागू होऊ शकतो.
Tuesday, July 29 2025 04:59:32 PM
कंपनीने आपल्या 6.13 लाख जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के म्हणजेच सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Tuesday, July 29 2025 04:33:51 PM
पियुष एका मिटिंगमध्ये सहभागी असताना त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो अचानक सातव्या मजल्यावर गेला. त्यानंतर त्याने इमारतीवरून उडी मारली.
Tuesday, July 29 2025 04:05:59 PM
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. भारतातील ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए.पी. अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे.
Tuesday, July 29 2025 03:49:20 PM
राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत.
Tuesday, July 29 2025 03:44:38 PM
हिंदू पुराणांनुसार, नारळ हे श्रीफळ मानलं जातं. नारळाचं कठीण कवच मानवी अहंकाराचं प्रतीक असून ते फोडल्यावर उघडणाऱ्या पांढऱ्या शुद्ध गरातून आपली अंतरात्मा आणि शुद्ध भावना प्रतीत होते.
Monday, July 28 2025 11:07:01 PM
रोजगार उपक्रमाचा एक भाग म्हणून, मुंबई बँक बेरोजगार तरुणांना सवलतीच्या 10 टक्के व्याजदराने वाहन खरेदी कर्ज देईल.
Monday, July 28 2025 10:40:31 PM
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. विशेषत: हे व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असले तरी, यावर कोणताही GDT आकारण्यात येणार नाही.
Monday, July 28 2025 10:20:56 PM
डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सरकारची तुमच्या डिजिटल कमाईवर बारीक नजर असणार आहे.
Monday, July 28 2025 10:01:33 PM
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहतील. पण जे नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवाद्यांना अटक केली जाईल.
Monday, July 28 2025 08:13:09 PM
ऑगस्ट महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, हरतालिका तीज, पिठोरी अमावस्या, गणेश चतुर्थी, कजरी तीज, ऋषी पंचमी आदी सण साजरे करण्यात येणार आहेत.
Monday, July 28 2025 07:29:47 PM
दिन
घन्टा
मिनेट