पुणे : पुरोगामी टोळीला जोरदार दणका बसला आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडेंना बरखास्त करण्यात आले आहे. पात्रता नसतानाही रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाल्याचा आरोप होत होता. अखेर या प्रकरणी कारवाई करण्यात आली.
पुरोगामी टोळीला जोरदार दणका
गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडेंची बरखास्ती
पात्रता नसतानाही रानडे होते गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरु