Sunday, August 17, 2025 05:14:45 PM

सायन-पनवेल महामार्गावर महापालिकेची स्वच्छता मोहीम

नवी मुंबई महानगरपालिकेने सायन-पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम राबविली.

सायन-पनवेल महामार्गावर महापालिकेची स्वच्छता मोहीम
NMMC

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने सायन-पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम राबविली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सायन पनवेल महामार्गावर बेलापूर ते वाशी मार्गावर दोन्ही बाजूकडे लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.  सायन पनवेल महामार्गाच्या कडेला पडलेले प्लास्टिक, कागद आणि इतर कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यासोबतच आयुक्तांसह उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. यावेळी आयुक्तांनी शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली असल्याचे स्पष्ट केले.


सम्बन्धित सामग्री