नाशिक : सलग दोन दिवसापासून मनमाड नांदगाव चांदवड आधी परिसरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या मका बाजरी सोयाबीन कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.