नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी राजघाटावर गेले. तिथे जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र्पिता गांधी यांना नमन केलं. त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. बुधवारी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती आहे.