संभाजीनगर : राज्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून उपोषण होत आहेत. मराठा, ओबीसी आणि धनगर या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलकांकडून उपोषण होत आहेत. नुकतच ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं उपोषण स्थगित झालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आटोपल्यानंतर ओबीसी नेत्यांने उपोषण मागे घेतले आहे.