Tuesday, December 10, 2024 11:46:16 AM

Railway Megablock
रविवारचा रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. रेल्वेने रविवारचा तिन्ही मार्गांवरचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.

रविवारचा रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. रेल्वेने रविवारचा तिन्ही मार्गांवरचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. या सणाच्या निमित्ताने अनेकजण रेल्वेने प्रवास करतील. ही बाब लक्षात घेऊन मुंबई उपनगरीय रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील रविवार ३ नोव्हेंबरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. 

रेल्वे प्रवाशांना आनंदाची बातमी
भाऊबीजनिमित्त रविवारीचा तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo