Saturday, August 16, 2025 08:08:47 AM

साताऱ्यातील नागठाण्यात गावाने पाळला बंद

स्वातंत्र्यदिनी साताऱ्यातील नागठाणे येथील एका शाळेतील भारत माता की जय या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

साताऱ्यातील नागठाण्यात गावाने पाळला बंद

सातारा : स्वातंत्र्यदिनी साताऱ्यातील नागठाणे येथील एका शाळेतील भारत माता की जय या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत होता. या निंदनीय प्रकाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. संबंधित युवकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री