Sunday, August 17, 2025 03:50:10 PM

यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊदला अटक

उरणमधील यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे अटक करण्यात आले.

यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊदला अटक

गुलबर्गा : उरणमधील यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे अटक करण्यात आले. लवकरच दाऊदला नवी मुंबई पोलीस राज्यात घेऊन येण्याची शक्यता आहे. यशश्रीची छेड काढल्याप्रकरणी दाऊदला २०१९ मध्ये पॉक्सो अंतर्गत अटक केली होती. सुटकेनंतर दाऊद पुन्हा एकदा यशश्रीला फोन करू लागला. अटक झाल्याचा बदला घेण्यासाठी दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. 


सम्बन्धित सामग्री