Saturday, August 16, 2025 08:41:02 PM

तुम्हाला तुमची रास कोणती हे माहित नाहीये, चला तर मग जाणून घेऊयात...

आज तुम्हाला नावाच्या पहिल्या अक्षरावरुन तुमची रास कोणती, हे माहिती पडणार आहे. अक्षरानुसार कोणत्या नावाच्या व्यक्तीची रास कोणती असेल हे कळणार आहे. चला तर जाणून घेऊयात अक्षरानुसार आपली राशी....

तुम्हाला तुमची रास कोणती हे माहित नाहीये चला तर मग जाणून घेऊयात

मुंबई: बऱ्याच लोकांना आपली रास कोणती, हे माहिती नसते. त्यामुळे त्यांना राशिभविष्यावर विश्वास असूनही स्व:तही रास वाचता येत नाही. त्यामुळे ज्यांना त्यांची रास माहिती नाही, त्यांना आज त्यांची रास माहिती होणार आहे. तसेच रास माहिती झाल्यावर रोज त्यांना त्यांचे राशिभविष्य वाचता येणार आहे. 

आज तुम्हाला नावाच्या पहिल्या अक्षरावरुन तुमची रास कोणती, हे माहिती पडणार आहे. अक्षरानुसार कोणत्या नावाच्या व्यक्तीची रास कोणती असेल हे कळणार आहे. चला तर जाणून घेऊयात अक्षरानुसार आपली राशी....

अक्षरानुसार ओळखा तुमची रास
🐏 मेष (Aries)

चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ.

🐂 वृषभ (Taurus)
ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो.

👥 मिथुन (Gemini)
का, की, कू, घ, ङ, छ, के, को, हा.

🦀 कर्क (Cancer)
ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो. 

हेही वाचा: Today's Horoscope: आज 'या' राशींना लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर

🦁 सिंह (Leo)
मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे

👧 कन्या (Virgo)
टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो, 

⚖️ तुळ (Libra)
रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते

🦂 वृश्चिक (Scorpio)
तो. ना, नी, नू, ने, नो, या, यी, यूय

🏹 धनु (Sagittarius)
ये, यो, भा, भी, भू, ध, फा, ढा, भे.

🐐 मकर (Capricorn)
भो, जा, जी, खी, खू, खा, खो, गा, गी.

🏺 कुंभ (Aquarius)
गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा. 

🐟 मीन (Pisces)
दी, दू, थ, झ, त्र, दे, दो, चा, ची 


सम्बन्धित सामग्री