Wednesday, July 09, 2025 05:52:37 PM

12th HSC Result 2025 Website Link: स्कोअरकार्ड पीडीएफ डाउनलोड होणार 'या' अधिकृत वेबसाइटवर

सोमवारी 5 मे 2025 रोजी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

12th hsc result 2025 website link स्कोअरकार्ड पीडीएफ डाउनलोड होणार या अधिकृत वेबसाइटवर

मुंबई: CBSE इयत्ता 12 वी परीक्षा 4 एप्रिल 2025 रोजी संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा बारावीच्या निकालावर लागल्या आहेत.आज, सोमवारी 5 मे 2025 रोजी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन उपलब्ध होईल. राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधीच विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि तणाव दिसून येत आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट्स  cbse.gov.in किंवा https://results.cbse.nic.in/  वरून आपले स्कोअरकार्ड पाहू आणि डाउनलोड करू शकतील. त्यासाठी अर्ज क्रमांक व जन्मतारीख या लॉगिन डिटेल्सची गरज भासेल. स्क्रीनवर स्कोअरकार्ड PDF स्वरूपात उपलब्ध होईल, ज्याचे विद्यार्थी प्रिंट घेऊन पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी वापर करू शकतात.

आज बारावीचा निकाल जाहीर होणार, फक्त काही तास शिल्लक; गेल्यावर्षी मुलींची बाजी, यंदा काय चित्र असेल?

निकाल कसा पाहाल? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन

1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – http://mahahsscboard.in  किंवा http://hscresult.mkcl.org
2. ‘महाराष्ट्र HSC Result 2025’ या लिंकवर क्लिक करा.
3. आपला सीट क्रमांक आणि आईचे नाव भरा.
4. ‘Submit’ बटणावर क्लिक केल्यावर निकाल स्क्रीनवर दिसेल.
5. निकालाची प्रत डाऊनलोड करून सेव्ह करता येईल.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स:

http://hscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in


सम्बन्धित सामग्री