Sunday, August 17, 2025 04:10:11 PM

चेंबूरमध्ये यशश्री आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा

चेंबूरमध्ये यशश्री आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.

चेंबूरमध्ये यशश्री आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा

उरण : उरणमधील यशश्री शिंदेची हत्या झाली होती त्याचप्रमाणे धारावीमध्येदेखील बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची हत्या करण्यात आली होती. खरंतर यशश्री आणि श्रद्धाच्या मारेकऱ्यांनी त्यांच्यातल्या विकृतीचंच दर्शनच घडवलंय. या दोन्ही घटनानंतर भाजप मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे. या अनुषंगाने शनिवारी चेंबूरमध्ये यशश्री आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या सभेला आमदार नितेश राणे उपस्थित राहणार असून ते जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.
 


सम्बन्धित सामग्री