डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे. बाबासाहेब हे गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांच्या समतेच्या तत्वांनी प्रेरित होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी लढा दिला
तुमच्या प्रियजनांना द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
1) राजा होता संविधानाचा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
2) ज्ञान, समतेचा आणि न्यायाचा जागर करणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा – आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
3) मनुष्याचा विकास हेच खरे स्वातंत्र्य आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंगल शुभेच्छा!"
4) समाजाला उज्ज्वल भविष्य देणाऱ्या डॉ. बाबासाहेबांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
5) 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' – बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत! अश्या उत्तम पुरुषाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
6) ज्ञानानेच समाज बदलतो – अशा विचारसरणीचा दीप आपल्या आयुष्यात नेहमी तेवत राहो.
7) आंबेडकर जयंती म्हणजे आत्मसन्मान, स्वाभिमान आणि प्रेरणेचा दिवस! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
8) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्येक विचार आजही दिशादर्शक आहे – जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
9) ज्यांनी हजारो लोकांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला – त्या महामानवाला मानाचा मुजरा!
10) संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय देणाऱ्या डॉ. आंबेडकरांना मानाचा मुजरा!
11) समानतेसाठी लढणाऱ्या या महामानवाची जयंती साजरी करूया अभिमानाने! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
12) आपण सर्वजण एकसमान आणि स्वाभिमानी भारत घडवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणूया! आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!