Thursday, December 05, 2024 07:20:14 AM
काही लोकांना असे वाटत होते की भाजपमध्ये मोठे मोठे नेते गेल्यानंतर आम्ही एकटे पडू. पण मी तुमच्याशी एक गोष्ट सांगू इच्छितो, टायगर अभी जिंदा है!
Manoj Teli
2024-12-04 20:11:27
राज्यातील प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचे निश्चित झाले आहे.
2024-12-04 15:03:45
भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गटनेतेपदाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्यात सर्वत्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले आहे.
Prachi Dhole
2024-12-04 14:32:10
शपथविधीला आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे आणि युतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे.
2024-12-03 19:12:43
भाजपाकडून महत्त्वाच्या नेत्यांना तसेच संत व महंतांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2024-12-03 17:52:45
महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे.
2024-12-03 14:07:02
राजकीय वर्तुळात या निर्णयावर चर्चा रंगली असून पवार गटाने नव्या नेतृत्वाला पुढे आणत पक्षाच्या भविष्यासाठी मजबूत तयारी सुरू केली आहे
Samruddhi Sawant
2024-12-02 15:14:19
"मोदी आणि योगी यांच्या भाषणांमुळे समाजात ध्रुवीकरण झाले, आणि त्याचवेळी पैशांचा वापर अधिक झाला," असे ते म्हणाले. त्यांनी निवडणूक आयोगावर देखील गंभीर आरोप...
2024-12-01 17:49:28
महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी गुरूवारी 5 डिसेंबरला होणार आहे.
2024-12-01 08:04:59
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली.
ROHAN JUVEKAR
2024-11-30 15:47:25
महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार 5 डिसेंबर रोजी होणार आहे. हा शपथविधी मुंबईत आझाद मैदान येथे होणार आहे.
2024-11-29 15:48:29
शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.
2024-11-29 15:07:33
महायुतीची शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी होणार असलेली बैठक रद्द झाली आहे.
2024-11-29 13:04:10
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर गुरूवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
2024-11-29 07:50:43
सत्ता स्थापनेचे सूत्र ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या दोघांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
2024-11-28 16:41:36
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी बारामती ते शिर्डी पायी दिंडी काढली.
2024-11-28 14:38:51
संख्याबळानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच होणं स्वाभाविक असल्याचे छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले आहे.
2024-11-28 14:10:27
दिल्लीत गुरुवारी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जाणार आहे. या भेटीत चर्चा करू लवकरच मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले.
2024-11-27 20:44:28
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक पार पडली. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी लगभग सुरू आहे. महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री कोण असेल ? याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे.
2024-11-27 14:12:58
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची प्रक्रिया 28 किंवा 29 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जाईल. यासाठी दिल्लीतून भाजपाचे निरीक्षक महाराष्ट्रात येत असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
2024-11-26 20:19:55
दिन
घन्टा
मिनेट