Thursday, May 22, 2025 05:46:01 PM
सिंधुदुर्गात वादळी हवामानामुळे मासेमारी हंगाम अर्धवट थांबवावा लागला. अचानक बंदीमुळे मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची मागणी वाढली आहे.
Avantika parab
2025-05-22 17:09:04
वानखेडेवर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 59 धावांनी मोठा विजय नोंदवत IPL 2025 मध्ये प्लेऑफ स्थान मिळवलं. सूर्यकुमार आणि बोल्टच्या दमदार कामगिरीमुळे अंतिम टप्पा रंगणार.
2025-05-22 16:46:58
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने तिन्ही दलांना मोकळीक दिली आणि तिन्ही दलांनी मिळून असा चक्रव्यूह निर्माण केला की, आम्ही 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ सर्वात मोठे अड्डे उद्ध्वस्त केले.
Amrita Joshi
2025-05-22 16:09:54
मे महिन्यात मुंबईत 120 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले. जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढत असून, पालिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देशभरात सध्या 257 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
2025-05-22 15:41:38
मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्ट्रीत आपला ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत येत असते. आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याच कारण देखील तितकच खास आहे.
Apeksha Bhandare
2025-05-22 13:15:17
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सौम्य वाढ व चढ-उतार पाहायला मिळाले. 24 कॅरेट सोनं ₹7,250 वरून ₹7,310 पर्यंत पोहोचून अखेरीस ₹7,285 वर स्थिरावलं.
2025-05-21 21:05:22
देशातील 11 राज्यांमध्ये कोरोना पसरला आहे. यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान, कर्नाटकचा समावेश आहे.
2025-05-21 18:35:56
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावर वैष्णवीचा बळी घेतल्याचा आरोप आहे. हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-05-21 14:36:20
नागपूर शहरात अवैधरित्या चालणाऱ्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत एका महिन्यात धडक कारवाई करत कोट्यावधींचा साठा जप्त केला आहे.
Ishwari Kuge
2025-05-21 10:55:53
पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात विजेचा धक्का लागल्यामुळे दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
2025-05-21 09:44:04
राहूसोबत चंद्र कुंभ राशीमध्ये असेल. तसेच, सूर्य वृषभ राशीत भ्रमण करत आहे. ज्यामुळे तुमची एकाग्रता स्थिर राहते. मिथुन राशीमध्ये गुरूची उपस्थिती बौद्धिक उत्सुकता वाढवते.
2025-05-21 07:59:58
जनरल मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांमध्ये राष्ट्रवाद मिसळला आहे, ज्यामुळे सैन्याची शिस्त कमकुवत होते. लष्करी संवादात धार्मिक भाषेचा वाढता वापर हा एक नवीन धोका दर्शवितो.
2025-05-20 22:54:23
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना नुकतेच हाय-ग्रेड प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. अमेरिकेत हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा कर्करोग किती धोकादायक आहे, ते जाणून घेऊ..
2025-05-20 21:21:47
साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरवस्था पाहून अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कलावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
2025-05-20 18:39:03
ULLAS अभियानांतर्गत मिझोरामनं भारतातील पहिलं अधिकृत ‘पूर्ण साक्षर राज्य’ होण्याचा मान मिळवला. शिक्षण मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे.
2025-05-20 18:22:05
ज्येष्ठ महिन्याच्या या 9 दिवसांत तीव्र उष्णता असते. नौतपाच्या 9 दिवसांत गरजू लोकांसाठी दान केल्याने तुम्हाला मोठे पुण्य मिळते. नौतपाशी संबंधित या खास गोष्टी जाणून घेऊ..
2025-05-20 18:08:56
भारतीय शेअर बाजारातील प्राथमिक बाजार सक्रिय होतोय; पुढील आठवड्यात दोन मेनबोर्ड व तीन SME IPO खुल्या होतील. 2024 मध्ये ₹1.6 लाख कोटी निधी उभारले, पण 2025 मध्ये बाजार अस्थिर.
2025-05-20 16:17:52
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; जुन्नर, बीड, कोकणमध्ये शेतीचे मोठे नुकसान, हवामान खात्याचा राज्यात तीन दिवसांचा अतिवृष्टीचा इशारा.
2025-05-20 15:20:52
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, JN.1 या व्हेरिएंटमध्ये मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्याचा गुणधर्म आहे. म्यूटेशनमुळे हा व्हिरिएंट अधिक शिताफीने प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो.
2025-05-20 15:14:25
डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
2025-05-20 13:03:06
दिन
घन्टा
मिनेट