Sunday, August 17, 2025 01:36:20 AM
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा असे चर्चा परिसरात आहेत.
Shamal Sawant
2025-08-16 09:22:16
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एक गाव आहे जिथे सोन्याचा पाऊस पडतो, असे येथील लोकांना वाटते. तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? हे सर्व नाट्यमय वाटते. जाणून घ्या पू्र्ण स्टोरी..
Amrita Joshi
2025-08-09 14:23:19
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
2025-08-07 16:32:19
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-06 18:35:20
इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने 6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकावर रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.
2025-08-06 16:48:36
'9 ऑगस्ट रोजी ही यात्रा जम्मू आणि काश्मीर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचतील, जिथे सांगली जिल्ह्यातील 1 हजार तरूण रक्तदान करतील', अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.
2025-08-06 16:27:43
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत आहे.
2025-08-06 14:34:58
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
2025-08-05 20:35:07
मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून एका व्यक्तीने स्वतःचे राहते घर पेटवले. या घटनेबाबत पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
2025-08-05 18:42:15
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे'.
2025-08-05 17:49:24
सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात हालचाल सुरू आहे. अशातच, या वादात आता एक नवे वळण आले आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
2025-08-03 20:22:40
मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
2025-08-03 19:50:36
माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढली आहे.
2025-08-03 18:15:44
वनताराने माधुरी हत्तीणीच्या स्वागताचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले होते. हा फोटो पाहताच, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासह, वनतारा आणि पेटावरही नागरिक आक्रमक आहेत.
2025-08-03 13:23:32
गेल्या तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता रजनीकांत आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांचा 'कुली' चित्रपटाचा बहुचर्चीत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
2025-08-02 21:56:06
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त डोंबिवलीतील वे टू कॉज फाऊंडेशन आणि रायडर्स क्लबमार्फत नेहमीप्रमाणे यावर्षीही एक बंधन 2025, 'वीरबन्धनम् (वीरांसोबतचे बंधन)' हा देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहे.
2025-08-02 16:53:59
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने नोटिफिकेशन जारी केले आहे. तसेच, 18 ऑगस्टपासून कामकाजाचं श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे, अखेर 40 वर्षांच्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे.
2025-08-02 14:15:03
गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे.
2025-08-01 20:18:05
2025-08-01 19:21:13
खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा गावात आणण्यासाठी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री आणि वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला.
2025-08-01 18:31:37
दिन
घन्टा
मिनेट