Sunday, August 17, 2025 01:50:54 AM
मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे वायव्य पाकिस्तानमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे.
Rashmi Mane
2025-08-16 19:08:20
महाराष्ट्राचे माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे 83व्या वर्षी निधन झाले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राला अनेक विजय मिळवून दिले.
Avantika parab
2025-08-16 16:33:20
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या बहुप्रतिक्षित दि बंगाल फाईल्स चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
2025-08-16 15:58:50
दररोज शरीराचे पोषण करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही महिलांना काही सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत. जे आपण महिलांनी आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
Apeksha Bhandare
2025-08-16 15:48:05
रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे ब्लड शुगर नियंत्रण, पचन सुधारणा, हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि वजन कमी करण्यात मदत करते.
2025-08-16 14:59:53
यंदा अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
Ishwari Kuge
2025-08-16 13:33:51
मरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे.
2025-08-16 11:12:48
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा असे चर्चा परिसरात आहेत.
Shamal Sawant
2025-08-16 09:22:16
16 ऑगस्टचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काहींसाठी तो सामान्य परिणाम राहील, जाणून घ्या.
2025-08-16 06:34:53
मुलगा मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला. मात्र, नंतर तिथे जे काही घडले, त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. मुलीच्या घरातल्या लोकांनी त्याला पकडले आणि नंतर..
Amrita Joshi
2025-08-16 00:10:19
किडनी फेल होण्याची सुरुवातीची लक्षणे चेहऱ्यावर दिसतात , डोळ्यांखाली सूज, पिवळसरपणा, लाल चकत्ते, कोरडी त्वचा, काळे वर्तुळे. वेळेत ओळखा, उपचार सुरू करा आणि किडनीची काळजी घ्या.
2025-08-15 19:23:02
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2025-08-15 19:02:10
घरबसल्या मोबाईलवरून उमंग अॅपद्वारे नवे रेशन कार्ड अर्ज करा. सोपी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन जाणून घ्या.
2025-08-15 18:16:58
स्वातंत्र्य दिनानिमित्त सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून 22 कॅरेट सोनं 92,800 रुपये व 24 कॅरेट सोनं 1,01,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी 100 रुपयांनी महागली. ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी.
2025-08-15 17:52:38
SIP ही उत्तम गुंतवणूक पद्धत असली तरी चुकीच्या सवयी परतावा कमी करू शकतात. ट्रेंडच्या मागे धावणं, फंड न समजून घेणं, अनावश्यक SIP सुरू करणं व कमिशन देणं टाळा आणि नफा वाढवा.
2025-08-15 16:43:13
जीऱ्याचं पाणी पचन सुधारतं, मेटाबॉलिझम वाढवतं, शरीर डिटॉक्स करतं आणि वजन कमी करण्यात मदत करतं. रात्रभर भिजवलेलं जीरं, जिऱ्याचा चहा, लिंबू किंवा मधासोबत पिणं अधिक फायदेशीर ठरतं.
2025-08-15 16:30:35
आता नवीन कर्मचाऱ्यांना फक्त आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN जनरेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. EPFO चे हे पाऊल UAN अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त बनवण्याच्या उद्देशाने आहे.
2025-08-15 16:24:18
भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाला गायक राहुल वैद्य याने पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी त्याने काही वर्षांपूर्वीचा अनुभवही सांगितला.
2025-08-15 14:55:18
वीरेंद्र सहवागने खुलासा केला की, 2007-08 मध्ये धोनीने त्याला टीममधून बाहेर केल्यानंतर तो निवृत्तीचा विचार करत होता, पण सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे त्याने पुनरागमन करून 2011 विश्वचषक जिंकला.
2025-08-15 14:48:01
ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाल्यानंतर सरकार तरुणांना 15,000 रुपये देईल.
2025-08-15 09:13:09
दिन
घन्टा
मिनेट